Facebook Twitter Instagram WhatsApp
    Trending
    • Another Rape…Vasco police arrest four persons on charges of raping a 17-year-old minor girl
    • The violation of the India Flag Code is punishable under the Prevention of Insults To National Honour Act, 1971. By Adv. Anish Bakal
    • Use ‘Swachh Bharat Mission’ funds to establish toilets for women: Goa Forward
    • Goa 1st state to achieve 100% certification ‘HAR GHAR JAL’: CM
    • Puducherry student dies of suspected drug overdose in Goa
    • With flags still flying high in Vasco, MLA appeals to the people to remove flags from houses
    • Chari’s two generations work together to meet up with the date with Ganeshosthav
    • Goa Police sign MoU with BITS to explore artificial intelligence
    Login
    Thursday, August 18
    Goemkarponn – Goa NewsGoemkarponn – Goa News
    Facebook Twitter Instagram
    ePaper
    • Home
    • Goa News
    • Business
    • Political News
    • Local News
    • Goemkar Special
    • More
      • Top News
      • Sports
      • Page 3
      • Snippets
      • Cricket
      • Football
      • Health
      • Off Beat
    • Video News
    • About Us
    • Contact Us
    Goemkarponn – Goa NewsGoemkarponn – Goa News
    Home»Page 3

    “खूनी फॉर्मेलीनची वापशी …? “

    adminBy adminMay 31, 2021Updated:August 12, 2022 Page 3 No Comments4 Mins Read
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    *पोळे येथील ‘क्यूसीआय लॅब’च्या कर्मचार्‍यांकडे केलेल्या चौकशीत असे दिसून आले,की ते ‘सीआयएफटी’ चाचणीद्वारे माशांची चाचणी करीत आहेत, ही चाचणी जलद आणि स्वस्त असून नावानुसार ही चाचणी ‘केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्थे’ने (सीआयएफटी) विकसित केले आहे.

    *माश्यांमध्ये रसायनांच्या अस्तित्वाच्या अधिक राज्यांमधून तक्रारी आल्या आहेत, ‘एफएसएसएएआय’ ने मासे खाणार्‍यांना फॉर्मेलिनच्या तपासणीसाठी वापरण्यास सुलभ ‘सीआयएफटी किट’सह माशांची तपासणी करण्यास सांगितले.

    * तीन वर्षापूर्वी असे आश्वासनही दिले होते की ही किट 2 ते 3 रुपयांना मासळी मार्केटमध्येच उपलब्ध करुन देण्यात येतील.
    • परंतु दुर्दैवाने, ही किट गोव्यात अद्याप उपलब्ध नाहीत आणि बहुतेक गोमंतकीयाचा समज आहे की बाजारातील मासे आताच पकडल्याप्रमाणे ताजे आहे.

    * मत्स्य घोटाळ्यातील ‘फॉर्मेलिन’च्या अस्तित्वाच्या तीन वर्षानंतरही राज्यात अद्याप ठोस उपाययोजना नाहीत

     

    मडगाव :गोयंकारपण वृत्त
    भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खोल समुद्रातील मशीनीकृत सर्व मासेमारी बोटी 1 जूनपासून नांगर टाकत असताना पुन्हा एकदा गोव्यातील मासे खाणाऱ्यांना पुन्हा ‘फॉर्मलिन’ भुताचे पुनरागमन होण्याची भीती वाटत आहे.
    भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील इतर राज्यांबरोबर गोवा 1 जूनपासून 61 दिवसांच्या मासेमारी बंदीमध्ये प्रवेश करत असून ही बंदी 31 जुलैपर्यंत राहील.
    हे लक्षात घेतले जाऊ शकते की गोवा मासे खाणार्‍यांचा विश्वासाला जुलै 2028मध्ये धक्का बसला होता,जेव्हा गोवा अन्न व औषधं प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी घाऊक मासे बाजारात मासळी उतरताना, खराब होण्यापासून वाचवण्यासाठी
    फार्मलिन रसायनांचा वापर केल्याचा आरोप केला.
    फॉर्मलिन हे एक संरक्षक द्रव्य असून माशांच्या शरीरावर क्षय होण्यापासून रोखण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तज्ञांचे म्हणणे आहे की, माशे हे खाण्यासाठी वापरले जात असल्याने त्यात रसायनचा वापर चुकीचे व धोकादायक आहे.प्राण्यांवर केलेल्या अभ्यासानुसार, फॉर्मेलिन हा कर्करोगाचा कारक आहे.
    हा मुद्दा इतका गंभीर होता की फॉर्मलिनचा वापर हॊण्याआधी विकल्या गेलेल्या माशांची विक्री अर्ध्यापेक्षा कमी झाली होती.
    गोमंतकीयाचा मासे खाण्या संबधीचा विश्वास परत मिळवण्यासाठी गोवा सरकारने 60 कि.मी.हून जास्त अंतराहून आणलेले मासे ‘इन्सुलेटेड’ ट्रकमधून वाहतूक करणे अनिवार्य केले. तसेच गोवा सीमेवर पोळे आणि पत्रादेवी येथे चाचणी केंद्रे उघडली गेली.
    गोव्याला आयात होणारी माशामध्ये फॉर्मलिन आणि इतर रसायनांच्या तपासणीसाठी ‘क्यूसीआय’ (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) ही अधिकृत संस्था आहे. मात्र,’क्यूसीआय’कडून माशांची चाचणी करण्याच्या पद्धतीने उत्तरांपेक्षा बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
    या प्रयोगशाळांमध्ये बंद दारामागील चाचण्या होत असल्याबद्दल स्थानिकांनी पूर्वी चिंता व्यक्त केली होती.
    “एका ट्रकमध्ये माशाचे १२० क्रेट असतात. मदतनीस ट्रकच्या मागच्या बाजूला काही मासे गोळा करतात. मात्र,ही नमुना घेण्याची प्रमाणित पद्धत नाही. मडगाव येथे उतरतानाच माशांची चाचणी घ्यावी, अशी मागणी घाऊक मासळी बाजारातील विशांत प्रभू यांनी केली.
    पोळे येथील ‘क्यूसीआय लॅब’च्या कर्मचार्‍यांशी केलेल्या चौकशीत असे आढळून आले, की ते ‘सीआयएफटी’ चाचणीद्वारे माशांची चाचणी घेत आहेत. ही चाचणी जलद आणि स्वस्त आहे. नावानुसार ही चाचणी केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्थेने (सीआयएफटी) विकसित केले आहे.
    माशामध्ये रसायनांच्या अस्तित्वाच्या सर्व राज्यांमधून तक्रारी आल्या आहेत, ‘एफएसएसएएआय’ ने मासळी खाणाऱ्यांना वापरण्यास सुलभ अशा ‘सीआयएफटी किट’सह फॉर्मेलिनसाठी माशांची तपासणी करण्यास सांगितले.
    तीन वर्षापूर्वी असे आश्वासन दिले की सदर किट मासे मार्केटमध्येच 2 ते 3 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येतील.पण दुर्दैवाने, ही किट्स गोव्यात अद्याप उपलब्ध नाहीत.
    असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की सरकारी अधिकारी हा प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत.त्यांचे म्हणणे आहे की गोमंतकीयाना मासे खाण्याची तीव्र इच्छा एवढी आहे की ते माशाशिवाय घास खाऊ शकत नाहीत.
    आणि पुढील 61 दिवस खोल समुद्रातील मासेमारीला बंदी घातली गेल्याने पश्चिम किना-यावरून गोव्यात कोणतीही मासे येणार नाहीत.
    गोव्यात येणारे मासे भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर असलेल्या राज्यांतील असून पश्चिम भारतातील मासेमारीवरील बंदीमुळे त्याचा परिणाम होणार नाही.
    साधारणपणे गोव्याला महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ येथून मासे मिळतात.
    परंतु पूर्व किनारपट्टीवरुन येणारी मासे गोव्यात पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस लागतात.
    मासळीच्या वाहतुकीसाठी राखण्यासाठी वापरलेला बर्फ वितळत जातो आणि मासळी खराब होण्याची प्रक्रिया वेगवान होते, अशी माहिती कोल्ड स्टोरेज आणि रेफ्रिजरेशनचा प्रचंड अनुभव असलेले फ्रान्सिस कौटिन्हो यांनी दिली.
    ते म्हणतात की पाण्याबाहेर मासे काढले माशाचा क्षय होण्यास प्रारंभ होतो. खोल समुद्रात फिशिंग ट्रॉलर्स पाच दिवस मासे करतात, ते पकडलेले माशासह येतात, माशाचा जेट्टीवर लिलाव केला जातो, मग एजंट मासे बॉक्समध्ये पॅक करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते.
    “आंध्र सारख्या राज्यातून आता मासे पकडल्यानंतर 7 दिवसानंतर गोव्यात पोचतात.असे मासेमारी करणारे आणि एजंट रसायनयुक्त मासे देण्याच्या मोहात का पडतात हे अगदी स्पष्ट आणि सोपं आहे.
    ताजे राहण्यासाठी आणि रंगासारख्या संवेदी गुणधर्म वाढविण्यासाठी फॉरमॅलिनचा कथितरीत्या वापर केला जातो.
    ‘ एफएसएसएएआय’ च्या२०११ च्या नियमनानुसार, अन्नपदार्थांमध्ये फार्मिनलचा वापर करण्यास परवानगी नाही.कारण या रासायच्या वापरामुळे ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, कोमा, मूत्रपिंडाची दुखापत आणि मृत्यू अशा आरोग्यावरील परिणाम होतात.

    Comment

    admin

    Keep Reading

    Afrojack, Dimitri Vegas Like Mike are first headliners at Sunburn Goa 2022

    Two teachers from Goa win national ICT award

    Konkani drama book SHODH SUKHACHO released

    Samba Square To Host Pop-Up Bazaar With Local Vendors

    Goa CM seeks to link Bajrang Dal activist’s killing to hijab row

    Man creates ruckus on Goa-Mumbai flight

    Add A Comment

    Comments are closed.

    Archives
    • August 2022
    • July 2022
    • June 2022
    • May 2022
    • April 2022
    • March 2022
    • February 2022
    • January 2022
    • December 2021
    • November 2021
    • October 2021
    • September 2021
    • August 2021
    • July 2021
    • June 2021
    • May 2021
    • April 2021
    • March 2021
    • February 2021
    • January 2021
    • December 2020
    • November 2020
    • October 2020
    • September 2020
    • August 2020
    • July 2020
    • June 2020
    Categories
    • Business News
    • Cricket
    • Football
    • Goa News
    • Goemkar Special
    • Health
    • Local News
    • Off Beat
    • Opinion
    • Page 3
    • Photos
    • Political News
    • Snippets
    • Sports
    • Top News
    • Trending
    About
    About

    The Goemkarponn digital media platform gives you the latest news of the Goa Region. To read Goemkarponn News on your mobile, download our Android App (Goemkarponn News App).

    Facebook Twitter Instagram Pinterest YouTube WhatsApp
    LINKS
    • Home
    • Goa News
    • Business
    • Political News
    • Local News
    • Goemkar Special
    • More
      • Top News
      • Sports
      • Page 3
      • Snippets
      • Cricket
      • Football
      • Health
      • Off Beat
    • Video News
    • About Us
    • Contact Us
    ADVERTISEMENT
    AVAILABLE AD BANNER
    Goemkarponn © 2022 - Powered by Xperts!.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?