पणजी:गोयंकारपण वृत्त
मडगाव नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 27 मे रोजी होणार असल्याचे नगरविकास खात्याने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
आज जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे,“मडगाव नगरपालिकेच्या च्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात वरील संदर्भित तहकूब केलेली विशेष सभा आता दि. 27 मे २०११ रोजी मडगाव पालिका सभागृहात ११.०० वाजता होईल. ”
या आदेशात पुढे म्हटले आहे की या विशेष सभेत निर्वाचिन अधिकारी म्हणून पणजी येथील कारागृह महानिरीक्षक श्रीनेत कोठावले असतील.
Trending
- Goa Board HSSC examination commences
- Juve-Nandora Bridge on the Brink of Collapse: Villagers Demand Urgent Action
- Azossim-Mandur villagers against proposed Railway Station
- PM guided students towards stress free examination: Goa CM
- ‘Will Shape A Better Future’: PM Modi Before Departing To France, United States
- In PM Modi’s Eighth ‘Pariksha Pe Charcha’, A Stress Management Message For Students
- Firefighting equipments at Sonsoddo site in operation since Nov 2023: Vishwajit
- President Droupadi Murmu Takes Holy Dip At Maha Kumbh In UP’s Prayagraj