पणजी:गोयंकरपण वृत्त
ज्या वेळी कोरोना पीडित व्यक्तींच्या नातेवाईकांकडून डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्यांवर शारीरिक हल्ला हॊत असताना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (गोमेकॉ ) साप्ताहिक सुट्टीसह सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.
गोमेकॉ संचालक (प्रशासन) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही कर्मचार्यांना रजा देण्यात येणार नाही.
“कोविडचा वाढता उद्रेक पाहता आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी गोमेकॉचे सर्व कर्मचारी पुढील आदेश जाहीर होईपर्यंत शनिवार व रविवारी तसेच सार्वजनिक सुटीवरही काम करतील,” असे आदेशात म्हटले आहे.
पुढे असे म्हटले आहे की, “वरील आदेश कठोर पालनासाठी आहेत. वरील पैकी कोणत्याही विचलनाकडे गांभीर्याने पाहिले जाईल,आणि आदेश न पाळण्याऱ्याविरूद्ध कठोर कारवाई सुरू केली जाईल. ” पणजी:गोयंकरपण वृत्त
ज्या वेळी कोरोना पीडित व्यक्तींच्या नातेवाईकांकडून डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्यांवर शारीरिक हल्ला हॊत असताना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (गोमेकॉ ) साप्ताहिक सुट्टीसह सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.
गोमेकॉ संचालक (प्रशासन) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही कर्मचार्यांना रजा देण्यात येणार नाही.
“कोविडचा वाढता उद्रेक पाहता आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी गोमेकॉचे सर्व कर्मचारी पुढील आदेश जाहीर होईपर्यंत शनिवार व रविवारी तसेच सार्वजनिक सुटीवरही काम करतील,” असे आदेशात म्हटले आहे.
पुढे असे म्हटले आहे की, “वरील आदेश कठोर पालनासाठी आहेत. वरील पैकी कोणत्याही विचलनाकडे गांभीर्याने पाहिले जाईल,आणि आदेश न पाळण्याऱ्याविरूद्ध कठोर कारवाई सुरू केली जाईल. “
Keep Reading
Add A Comment
Comment