पणजी :गोयंकारपण वृत्त
“गोवा वैद्यकीय महाविद्यालया “चे (गोमेकॉ ) डीन डॉ शिवानंद बांदेकर यांनी माहिती दिली की राज्यात काळ्या बुरशीचे सहा रुग्ण आढळले आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, आम्ही या नव्या संकटच्या सामन्यासाठी किती चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो हे पाहण्यासाठी त्यांची टीम देशातील विविध तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधत आहे.
“गोमेकॉ येथे नोंदविलेल्या ब्लॅक फंगसच्या प्रकरणांबद्दल, मी हे सांगू इच्छितो की डीन डॉ. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आमची डॉक्टरांची टीम रुग्णांना सर्वोत्तम आणि योग्य शिष्ठाचारने उपचार देत आहे,” राणे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की आपण डॉक्टर, तज्ञ यांच्यासमवेत विविध बैठकीचे आयोजन केले आहेत.आम्हाला खात्री आहे की आम्ही कोविड मधील गुंतागुंत सोडण्यात यशस्वी होऊ आणि गोवा राज्यातील मृत्यूचा दर कमी करणार आहोत.”
Trending
- Delhi Polls: 46.55% voter turnout till 3 pm
- Gates Near Baina Ramps to Remain Open 24/7: MPA Chairman
- Horrific! 11-yr-old rescued from suspected paedophile
- BMC Introduces Solid Waste Management Fees to Tackle Mumbai’s Waste Crisis
- Goa BJP HQ to be ready by December 2025: CM
- Rs 11 Crore Cash, 52 Kg Gold: Madhya Pradesh’s ‘Golden Mystery’ Unsolved
- Awareness Talk on Government Schemes for Women Artisans Held in Candolim
- Centre Asks Employees To Avoid AI Tools Like ChatGPT, DeepSeek: Report