पणजी : गोयंकारपण वृत्त
कोरोनामुळे मंगळवारी 39 जणांचे बळी गेले.यातील 19 जण गोमेकॉत,11 दक्षिण गोवा इस्पितळात,4 जणांचा रुग्णालयात पोचण्याआधीच मृत्यू झाला. गेल्या 24 तासात राज्यात 2082 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, ही दिलासादायक बाब आहे.
राज्यात एकूण 15,706 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील सर्वाधिक मडगाव शहरात -1480, चिबल -870,पणजी -849, फोंडा-843 आहेत.
Sorry, there was a YouTube error.