पणजी :गोयंकारपण वृत्त
राज्य गुन्हे शाखेने फिलोमीना यांच्या नेतृत्वखाली लक्षी,अनंत आणि सहीष गावडे यांनी फोंडा आणि मडगाव येथील दोन गोदामत छापा टाकला . तिथे गुटखा व अन्य तंबाखू उत्पादन मोठ्या प्रमाणात साठवले असल्याचे आढळून आले .
तेथील ऐवज जप्त करण्यात आले असून 15 लाख रुपयांपेक्षा अधिक त्यांचे मूल्यमापन केले जाते. गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या अंतर्गत एफआयआर प्रवीण मटकर -फोंडा आणि वामन फळारी -मडगाव यांच्यावर बंदी घातलेल्या वस्तू विरोधात नोंद करण्यात आली.
Sorry, there was a YouTube error.