
पणजी -गोयंकारपण वृत्त
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले की, भारत सरकारने २० मे.टन ‘एलएमओ’साठी अतिरिक्त वाटप केले आहे.
“भारत सरकारने २० मे.टन ‘एलएमओ’ची अतिरिक्त तरतूद केली आहे. त्याद्वारे गोवा राज्यात एकूण 46 मेट्रिक टन पुरवठा वाढविला आहे,” मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, या प्रणालीत पारदर्शकता व सुधारणा आणण्यासाठी आम्ही ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय ‘मधील ऑक्सिजन पुरवठा प्रश्नांची चौकशी करण्यासाठी ‘आयआयटी’ संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.
“आम्हाला काल 323 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मिळाले आहेत,जे भारतीय हवाई दलाद्वारे गोव्यात आणले जातील. “पीएमओ इंडिया’चे आभार.”
1
/
8
#JustCasual With Francis Coelho | “Different Names to Finish Goa – 16B, 17(2) & 38(A)”
#JustCasual With Sanket Bhandari | “Govt Forced Us to Protest in Assembly”
#JustCasual With Sadanand Shet Tanavade | “Special Status Not Possible for Goa”
#JustCasual With Utpal Parrikar | “Ready To Align With Like-Minded People For CCP”
#JustCasual With Yuri Alemao | FROM COCKPIT TO ASSEMBLY FLOOR, Yuri Alemao’s TURBULENT life
#JustCasual With Amit Patkar | “Amit Patkar Ko Gussa Kyun Aata Hai?”
1
/
8





