पणजी:गोयंकारपण वृत्त
गोवा सरकारने ‘तहलका’ चे संस्थापक आणि संपादक तरुण तेजपाल यांच्या निर्दोष सुटका प्रकरणी उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
“तो निर्दोष सुटला हे फार वाईट आहे. या संदर्भात गोवा सरकार लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल करेल. एका स्त्रीवर अन्याय केला जातो. आम्ही हे सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले
Sorry, there was a YouTube error.