Goemkarponn desk MARGAO: The suggestions of Shadow Council for Margao, for the setting up of Covid facilities in Margao has become a subject of interest for Madgaonkars, more specially the properties/premises which the Margao Municipal Council owns. SCM on Saturday through representations to the Chief Minister, South Goa Collector and MMC Chief Officer had suggested 3 premises for the setting up of Covid facilities viz. Municipal owned premises at Malbhat, MCC ground near ESI hospital and BPS club in Pajifond. Later on the same day the 3 local MLAs Digamber Kamat, Vijai Sardessai and Reginald Lourenco had a meeting with…
Author: Team Admin
पणजी:गोयंकारपण वृत्त अंथरुणावर खिळून पडलेल्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी १५ दिवसांनी फिरती लसीकरण मोहिम राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज केली. येत्या १० दिवसांत ४५ वयोगटावरील सर्वांना लस देण्याचे लक्ष्यही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी ठेवले. राज्यभरातील दोन हजार पंच, नगरसेवक आणि जिल्हा पंचायत सदस्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. प्रत्येक लोकप्रतिनिधीने दर दिवशी १० जणांना लसीकरणासाठी न्यावे,यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहित केले. उद्यापासून आणखीन ३७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गावांतील स्मशानभूमीत कोविड रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास द्यावेत आणि त्यासाठी लागणारी ‘पीपीई कीट ‘आरोग्याधिकारी देतील…
Goemkaponn Desk PANAJI: Health Minister Vishwajit Rane to informed that the state government will be starting prophylaxis treatment from tomorrow as a precautionary measure. A prophylactic is a medication or a treatment designed and used to prevent a disease from occurring. “We will start prophylaxis treatment for people above the age of 18 years from tomorrow, this is done as a precautionary measure,” he said He further said these tablets will be available at all Primary Health Centres accross the state. “Around 240 COVID patients are currently on ventilators; we will buy 150 more ventilators as required for super speciality…
मडगाव :गोयंकारपण वृत्त 18 वरील वयोगटातील लोकांना लसीकरणाच्या बुकिंगवरून भाजपचे मडगावचे माजी विधानसभा व पालिका उमेदवार शर्मद पै रायतूरकर यांनी मणीपाल रुग्णालयावर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्ला केला आहे. शर्मद यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे,की लसीकरणाच्या बुकिंग पोर्टलवर सकाळी ११.०० वाजता सुरू झाली आणि सकाळी ११.०१ वाजता संपली.त्यांनी मनिपाल हॉस्पिटलला विचारणा केली आहे,की तिथे कोणती ‘प्री-बुकिंग सिस्टम’ आहे का? ते म्हणाले,“गोव्यातील मनिपाल हेल्थ मधील 18+ साठी व्हॅक्सीन रजिस्ट्रेशन सकाळी ११.०० वाजता सुरू झाले आणि सकाळी ११.०१ वाजता पूर्णपणे बुक झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे . कोण म्हणतो की गोमंतकीय आजाराबाबतीत लाजाळू आहेत ? प्रिय @ मणीपालहेल्थ कोणतीही पूर्व बुकिंग प्रणाली असल्यास कृपया…
‘ कलंगुटःगोयंकारपण वृत्त रविवारपासून जाहीर करण्यात आलेल्या 15 दिवसांच्या कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कलंगुट पोलिसांनी कायदा मोडण्याचा पहिला गुन्हा दाखल केला. कलंगुटमध्ये चार जणांना अटक केली, ज्यात पर्वरी पोलिस स्टेशनच्या एका ‘हिस्ट्रीशीटर’चा समावेश आहे. कलंगुट पोलीस निरीक्षक नालास्को रापोसो यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या चौघामध्ये म्हणजे – कृष्णा सावलो नाईक – हा पर्वरी पोलिस स्टेशनचा हिस्ट्रीशीटर आहे.तो प्राणघातक हल्ला आणि खुनाच्या प्रयत्नातही सामील होता.वैभव लोटलीकर, त्याची पत्नी आणि मुंबईतील आणखी एक महिलेलाही अटक करण्यात आली आहे. रापोसो म्हणाले,की या चौघांना जामीन देण्यात आला असून त्यांची मारुती स्विफ्ट कार ताब्यात घेण्यात आली आहे. ते म्हणाले , “हे चौघेही विनाकारण समुद्रकिनार्यावर फिरत…
मडगाव -गोयंकारपण वृत्त गोव्यात कमतरता असताना, सिंधुदुर्गला प्राणवायू पाठविण्याच्या आपल्या निर्णयावर गोव्यातुन चौफेर टिका झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या बेजबाबदार वक्तव्यातुन त्यांना गोमंतकीयांपेक्षा महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असल्याचे परत एकदा सिद्ध केले आहे. गोव्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे तडफडणाऱ्या कोविड रुग्णांचे आपणांस पडलेले नाही हे एक प्रकारे त्यांनी मान्य केल्याने गोमंतकीयांप्रती त्यांचा अमानुषपणा उघड झाला आहे, अशी टीका दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी केली आहे. सिंधदुर्गवासीयांची बाजू घेवुन बोलणाऱ्या मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यातील रूग्णांना भाजप सरकार दुय्यम दर्जाची वागणुक देते, हे मान्य केल्याचे जोसेफ डायस यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी गोमंतकीयांना…
Goemkarponn desk MARGAO : South Goa District Congress President Joseph Dias has slammed Chief Minister Dr. Pramod Sawant for trying to defend his act of supplying oxygen cylinders to patients in Sindhadurga by admitting in a way that the lives of Goans gasping in Goa Medical College and other hospitals for shortage of Oxygen are secondary to those in Maharashtra. “This statement of Chief Minister has proved that he is not only irresponsible and insensitive but Inhumane,” he charged. “We condemn his remarks against Leader of Opposition Digambar Kamat and demand that Chief Minister must apologise to the Senior Congress…






