पणजी:गोयंकारपण वृत्त गोवा सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आपत्कालीन संकटात आहे, असे सांगून ‘गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ने (जीसीसीआय) कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांच्या कठोर व राज्यव्यापी लॉकडाऊनवर विचार करण्याचे आणि पुढील जीवितहानी टाळण्याचे आवाहन केले आहे. “राज्यातील आरोग्यसेवा व पायाभूत सुविधा आधीच कोलमडून जाण्याच्या मार्गावर आहे. वाढते पॉसिटीव्ह रुग्ण आणि मृत्यूची संख्या रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार कमीतकमी 15 दिवस लॉकडाउनचे अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. “क्षमता वाढवण्यासाठी आरोग्य सेवा प्रणाली आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे ”जीसीसीआयचे अध्यक्ष मनोज काकुलो म्हणाले. ते पुढे म्हणाले,की आतापर्यंत प्रयत्न केलेले आणि चाचणी केलेली लॉकडाउनची पद्धत वापरण्यास ते…
Author: Team Admin
Goemkarponn desk MARGAO: The Maina Curtorim police burst a major bike theft racket arresting one 21 year old Shahabuddin Sheikh, resident of Curchorem alongwith seven bikes worth over Rs 6 lakhs. On 06/05/2021 at 22:55 hrs Maina Curtorim PS Cr. No. 28/2021 u/Sec 379 IPC stands registered upon the complainant of Shri. Deepak S/o Kantilal Pandya, age-52 yrs, occ- Business R/o H. No-B-10 Swapni Nagari, Fatorda, Margao Salcete Goa to the effect that on 05/05/2021 at 19:30 hrs to 10:00 hrs of 06/05/2021 at outside H. No. 603, Mazilwado Raia Salcete Goa unknown accused person/s stole away the Bajaj Pulsar…
पणजी -गोयंकारपण वृत्त मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अंबादास हरिभाऊ जोशी यांनी शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे गोव्याचे नवीन लोकायुक्त म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवन, मुंबई येथून न्यायमूर्ती जोशी यांना पदाची शपथ दिली. 17 सप्टेंबर, २०२० रोजी न्यायमूर्ती (निवृत्त) के. के. मिश्रा यांच्या लोकांयुक्त म्हणून निवृत्तीनंतर सात महिन्यांहून अधिक काळ रिक्त असलेल्या पदासाठी राज्य सरकारने गेल्या महिन्यात त्यांचे नाव मान्य केले होते न्यायमूर्ती जोशी यांनी जुलै 2014 ते जुलै 2019 या काळात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. यावर्षी जानेवारीत गोवा सरकारने गोवा लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती केली होती. विरोधकांनी आरोप केला होता…
वास्को: गोयंकारपण वृत्त चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयाचे कोणत्याही किंमतीत खासगीकरण होऊ देणार नाही, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी सांगितले. गुदिन्हो यांनी या रुग्णालयाचा आढावा घेतला आणि डॉक्टरांशी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गुदिन्हो म्हणाले, की अतिरिक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रुग्णालयासाठी मान्यता मिळवून दिली आणि डॉक्टरांच्या मदतीसाठी आणखी एक कोविड तज्ज्ञ सल्लागार म्हणून डॉ. अनिल मेहंदीरट्टा यांचीही नेमणूक केली आहे. गुदिन्हो म्हणाले, की कोणत्याही स्थितीत रुग्णालयाला खासगीकरणाची परवानगी दिली जाणार नाही. रुग्णालयाला ऑक्सिजन पाइपलाइन जोडण्यासाठी ‘जीएसआयडीसी’कडून प्रयत्न करणार आहे. “आम्ही 40 ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले आहेत. तसेच डॉक्टर अनिल मेहंदीरत्ता यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. वैद्यकीय सहाय्य कर्मचारीही…
Goemkarponn desk VASCO: Panchayat Minister Mauvin Godinho on Friday said that he would not allow the Chicalim Sub District hospital to be privatised at any cost. Godinho held a review of the hospital and had a meeting with the doctors and heard their greviances. Godinho also got additional medical staff approved for the hospital and said that he has also got appointed another Covid expert consultant Dr Anil Mehendiratta to assist the doctors. Godinho said at no cost the hospital will be allowed for privatization. He also said that he will get GSIDC to get an oxygen pipeline connected to…
Goemkaponn Desk PANAJI: The Ministry of Health & Family Welfare in its new guidelines has decreased the number of days for home isolation to 10 days from the current 17 days provided patients do not have fever for 3 days. “Patient under Home Isolation will stand discharged and end isolation after atleast 10 days have passed from onset of symptoms (or from date of sampling for asymptomatic cases) and no fever for 3 days,” said Director of Health Services (DHS) Dr Jose D’sa He further said informed that there is no need for testing after the home isolation period is…
Goemkaponn Desk PANAJI: Retired Judge of the Bombay High Court, Justice Ambadas Haribhau Joshi on today took oath as Goa’s new Lokayukta via video conferencing. Maharashtra and Goa Governor Bhagat Singh Koshyari administered the oath of office to Justice Joshi from Raj Bhavan, Mumbai. The State government, last month, finalised his name to the post that has been lying vacant for over seven months after the retirement of Justice (retd) P K Misra on September 17, 2020. Justice Joshi has also served as the chairman of the Maharashtra Administrative Tribunal, Mumbai from July 2014 to July 2019. In January this…






