Goemkarponn Desk Panaji: Aam Aadmi Party today demanded that the Government expand the definition of frontline warriors to include various elected representatives and staff of local bodies, so that they can be vaccinated on priority basis irrespective of their age. Stating that they are at increased risk of covid infection due to the nature of their work, AAP Goa Vice President Adv Surel Tilve in a statement said that all people working in the panchayat offices and also municipal council offices should be declared as front one warriors. He said this should include all panch members, councillors, secretaries and office…
Author: Team Admin
मडगाव -गोयंकारपण वृत्त देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाल्यानंतर लगेच देशात इंधनाचे दर वाढू लागले असुन, मागील चार दिवसांत गोव्यात पेट्रोल चे दर ६५ पैसै व डिझेल ८० पैसे प्रतिलीटर वाढले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने सातत्याने इंधन दरवाढ करुन लोकांचा छळ करणे थांबवावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. कामत म्हणाले, की भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परिस्थितीचा सामना काढून त्यांतुन मार्ग काढताना सरकार थकले आहे. कोविडच्या गैरव्यवस्थापनाने लोकांचा कष्टात भर टाकली आहे. जनता मानसीक व शारिरीक तणावाखाली असताना, असंवेदनशील भाजप सरकार त्यांच्यावर इंधन दरवाढीचे अतिरीक्त बोजा टाकत आहे. भाजपचा अछचे दिनचा फुगा फुटला असुन लोकांना…
Margao – Entertainment Society of Goa was established by former Chief Minister late Manohar Parrikar to organise International Film Festival of India. Unfortunately ESG turned out to be Extravagant Society of Goa hosting International Fraud Festival of India (IFFI). The current illegal film shooting happening in Goa is a reflection of late Manohar Parrikars corrupt legacy stated South Goa District Committee president Joseph Dias. Instead of focussing on developing infrastructure to facilitate film shootings, film productions with editing facilities etc; former CM Manohar Parrikar encouraged corruption in various works undertaken during IFFI. Tenders were given to BJP functionaries for exhorbitant…
मडगाव :गोयंकारपण वृत्त ‘एसजीपीडीए होलसेल मार्केट ‘ मध्ये कोरोना प्रकरणात वाढ झाल्यामुळे मासे विक्री बंद झाल्यानंतर किरकोळ व घाऊक विक्रेते आता आपला व्यवसाय करण्यासाठी वेस्टर्न बायपास जवळ केला आहे . गुरुवारी सकाळी ‘गोयंकारपण ‘ मडगाव घाऊक बाजाराला भेट देण्यासाठी व पाहणी करण्यासाठी गेला असता,गेल्या आठवड्यात ‘एसजीपीडीए’च्या सूचनेनुसार बाजार बंद असल्याचे दिसून आले. मडगावमध्ये तसेच आसपास भागात कोविडच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता ‘एसजीपीडीए’चे चेअरमन विलफ्रेड डीसा यांनी घाऊक मासे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेत ‘एसओपी’चे पालन केले जात नव्हते आणि गर्दीमुळे कोविडचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे ही बंदी लागू होती. आज बाजार बंद असल्याचे दिसून आले,परंतु मासे आणणार्या…
Goemkarponn Desk PANAJI: Goa Forward Party (GFP) Vice-President Durgadas Kamat today said that the High Court order making COVID-19 certificate compulsory for entering is a win for all Goans from adamant BJP government led by CM Pramod Sawant. “All together three petitions were filed which was clubbed by the HC and the hearing took place for nearly two hours, Goans have won today with this order,” said Kamat He said that people were demanding lockdown and RT-PCR since many days but the government did not pay heed to them. “ We had prayed with the HC to make it mandatory…
पणजी:गोयंकारपण वृत्त राज्य सरकारने सार्वजनिक वैद्यकीय सुविधांवर पडणारा दबाव कमी करण्यासाठी, ‘दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजना’ (डीडीएसवाय) या सार्वत्रिक कॅशलेस आरोग्य विमा योजनेअंतर्गत अखेर कोरोना उपचार आणले. सरकारी आदेशानुसार सर्वसाधारण वार्डसाठी दररोज 8००० रुपये शुल्क आकारले जाते तर खासगी रूग्णालयात व्हेंटिलेटरच्या उपायासह आयसीयूसाठी दररोज 19,२०० रुपये आकारले जातात. या पॅकेजमध्ये प्रवेश शुल्क, इंटेंसिव्हिस्ट, प्राथमिक आणि तज्ञ सल्लागार शुल्क, बेड शुल्क, नर्सिंग, निवासी डॉक्टर, आहार, कर्मचार्यांसाठी पीपीई किट, एक्स-रे, ईसीजी, यूएसजी, 2 डी इको, कार्डियक मॉनिटर, इन्फ्यूजन पंप यांचा समावेश आहे. तसेच कॅथेटेरिझेशन, सीबीसी, एफबीएसएल पीपीबीएसएल, एचबीए 1 सी, क्रिएटिनिन, यकृत फंक्शन टेस्ट, ब्लड ग्रुप, मल्टीविटामिन, व्हिटॅमिन सी, झिंक, व्हिटॅमिन डी पॅरासिटामोल,…
पणजी : येत्या १० मेपासून गोव्यात प्रवेश करण्यासाठी कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र राज्यात येण्याच्या 72 तास अगोदर प्राप्त झालेले असण्याची अट घालण्यात आली आहे. गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने गुरुवारी राज्य सरकारला, येत्या 10 मेपासून कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र तयार केल्याशिवाय कोणालाही गोव्यात प्रवेश देऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारला परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे जाणून लॉकडाऊन संदर्भात काही विचारप्रक्रिया झाली आहे की नाही, या विषयी एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड रूग्णांसाठी सर्व सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्स, व्हेंटिलेटर, आयसीयू इत्यादींची वास्तविक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या अधिकृत…






