पणजी :गोंययकारपण वृत
राज्यातील आरोग्य सेवा आणि सुविधांच्या अधिक वृद्धिसाठी राज्य सरकार गोवा वैद्धकीय महाविध्यलयातील (गोमेको ) 130 शिकाऊ (इंटर्न) डॉक्टर्सना सेवेत घेण्याच्या विचारात असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
“राज्यातील आरोग्य सुविधांच्या अधिक वापरासाठी आम्ही गोमेकॉच्या इंटर्नर्सकडे पहात आहोत.” राणे म्हणाले
ते पुढे म्हणाले की, यामुळे राज्यात कोविडच्या उद्रेकातून उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्या शक्तीत वाढ होईल.
कोविड केअरसाठी सुरू केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राणे यांनी सुपर स्पेशलिटी ब्लॉकलाही भेट दिली.
“आम्ही आमच्या भेटीदरम्यान बेड्स, वातानुकूलित व इतर उपकरणे येण्याबाबतची व्यवस्था तपासली आहे . अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन रूग्ण हाताळण्यासाठी आणि नर्ससाठी आवश्यक असलेल्या कर्मचार्यांच्याही आढावा घेतला .” ते पुढे म्हणाले.
Trending
- Fire Breaks Out on India’s 1st Agri Water Supply Project Pipeline in Sonshi-Surla
- CPSI Laxman Transferred for Delaying FIR Against Govt Employee in Assault Case
- Saurabh Chaudhary Clinches India’s Maiden Medal at ISSF World Cup 2025 with Bronze in 10m Air Pistol
- Damu Naik Slams Congress Over National Herald Case
- Pak Army Chief Targets India, Mentions Kashmir and Balochistan in Latest Statement
- Jurisdiction Dispute Raised Over Two Major Stadiums in Goa
- “Students Should Not Suffer”: Supreme Court Offers Relief to Sacked Bengal Teachers
- Delhi Capitals vs Rajasthan Royals Clash Leaves Fans Breathless