दाबोळी :गोयंकारपण वृत्त
सीमाशुल्कचे सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या नेतृत्वाखाली गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटने शारजाहहून गोव्यात येणाऱ्या ‘एअर अरेबिया’च्या विमान क्रमांक जी-9-492 मधून आलेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाला अटक केली. त्याच्याकडून अंदाजे 10.03 लाख रुपये किमतीची आणि 23२ ग्रॅम सोन्याची पट्टी जप्त करण्यात आली.
केरळच्या कासारगोड येथील रहिवासी जाफर बालदकम अब्दुल्लाला एअर अरेबियाच्या विमान क्रमांक जी-9-492 मधून शारजाहहून गोवा येथे उतरला.त्याच्याकडून कस्टमच्या पथकाने 232 ग्रॅम सोन्याचे बार जप्त करण्यात आले.प्रवाशांच्या चेक-इन बॅगेजमध्ये सोन्याच्या पट्ट्या लपवल्या गेल्या होत्या. सीमाशुल्क कायदा 1962 च्या तरतुदींनुसार हे सोने ताब्यात घेण्यात आले आहे.
मागील पंधरवड्यात गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटकडून ही दुसरा जप्ती आहे. २०२१ च्या कॅलेंडर वर्षात गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटने ताब्यात घेतलेल्या तस्करी सोन्याचे एकूण मूल्य अंदाजे 1.81 कोटी रुपये आहे
Trending
- ‘For Your Safety,’ They Said — Then Fled With Her Gold
- Bison Attack Leaves One Seriously Injured in Savoi-Verem
- India to Receive First Batch of Apache Attack Helicopters from US by July 21
- Pahalgam Attack Probe: Witness Reveals Kalma Test, ISI Suspected of Deploying New Covert Module
- ‘Can’t Win Today’s Warfare With Yesterday’s Weapons’: CDS Anil Chauhan After Op Sindoor Success
- Milind Deora Welcomes Tesla to India, But Puts Faith in Homegrown Mahindra EVs
- Guardian Angel SC Storms into Quarterfinals of St. Anthony Festival Cup with 4-1 Win Over Carmel SC
- Goa Launches AI Mission 2027 to Become South Asia’s Leading Artificial Intelligence Hub