Goemkarponn Desk Panaji:The Governor of Goa, Shri Bhagat Singh Koshyari has extended the cordial greetings and warm wishes to the people of Goa on the joyous occasion of the Statehood Day of Goa. In his message the Governor said – It was May 30, 34 years ago, that Goa transformed from a Union Territory to a State of the Indian Union. The journey towards Statehood was long and arduous that began with the Opinion Poll in 1967, wherein it was decided to maintain Goa as a separate and distinct entity. On this happy occasion, let us remember with gratitude all…
Author: Team Admin
पणजी -गोयंकारपण वृत्त भाजपला पराभुत करुन स्थापन झालेले मडगाव नगरपालीका मंडळ हे गोव्यातील एकमेव आहे असे विधान करणाऱ्या गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर कॉंग्रेस नेते तथा आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी पलटवार केला आहे. कॉंग्रेसचे युवा नेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकळ्ळी नगरपालीकेतील बहुमतातील मंडळ हे कॉंग्रेस समर्थकांचेच आहे, असे कॉंग्रेस प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी म्हटले आहे. साखळी नगरपालीकेतही धर्मेश सगलानी यांनी न्यायालयीन लढा जिंकून भाजपला अद्दल घडवली याची आठवण केवळ आपणंच राजकीय तज्ञ आहोत अशा भ्रमात असणाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, असे तुलीयो डिसोजा यांनी म्हटले आहे. मडगाव नगरपालीकेतही कॉंग्रेस समर्थकांच्या भक्कम…
पणजी, दि. २८ – केंद्रीय रक्षा राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते `आयुष – ६४` या औषधी गोळ्यांच्या वितरण मोहिमेचा आजपासून प्रारंभ झाला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने आयोजित केलेला हा कार्यक्रम पर्यटन भवन, पाटो पणजी येथे संपन्न झाला. आयुष – ६४ या औषधीच्या वितरण मोहिम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थि होते. आयुष-६४ हे सिद्ध औषध उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी आयुष मंत्रालयाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “रोज नवीन नवीन संशोधने केली जात आहेत. गेल्या एका वर्षापासून आयुष मंत्रालयातर्फे कोविडवर प्रभावी ठरेल असे औषध…
Panaji, 28 – Union Minister of State for Defence Shri. Shripad Naik and Chief Minister of Goa Dr. Pramod Sawant started the distribution campaign of ‘AYUSH-64’ today at Paryatan Bhavan, Pato, Panjim. The event was organized by the Ministry of AYUSH, Government of India in association with Mathrubhumi Seva Pratishthan. Chief guest Chief Minister Dr. Pramod Sawant congratulated the Ministry of AYUSH for providing the proven medicine of AYUSH-64. In his key note Dr. Sawant Said, “Every day new research is being done. For the last one year, the AYUSH Ministry has been trying to provide medicine on COVID 19.…
Goemkarponn Desk PANAJI: Goa today reported 1055 new COVID-19 positive cases. While there 1396 recoveries & 32 deaths today. As per DHS bulletin: Total 32 more succumbed to covid in Goa in the last 24-hours. The death toll of the state now stands at 2570. Of 32 deaths, 18 were recorded at GMC, 10 at SGDH , one at Vision Hospital Mapusa and 3 at South Goa private hospital (Victor and Mother Care). 9 of the deceased were below 50 years of age. Goa’s covid positivity rate has further reduced to 21.68 % with the detection of 1055 new covid…
पणजी :गोयंकारपण वृत्त कोविड विरुद्ध ‘प्रोफेलेक्सिस’ उपचाराचा एक भाग म्हणून ‘इव्हर्मेक्टिन ‘औषध वापरण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने त्याविरोधात निर्णय दिला आहे. खंडपीठाने आज राज्याला निर्देश दिले, की ते प्रोफेलेक्सिस उपचारासाठी इव्हर्मेक्टिन औषधाला प्रोत्साहन देऊ शकत नाहीत.जर सरकारने त्यांना प्रोत्साहन दिल्यास याचिकाकर्त्यास पुढे आव्हान देण्याची परवानगी दिली आहे. सुनावणीदरम्यान कोविड पॉझिटिव्ह रूग्णांसाठी औषधाचा उपयोग प्रोफेलेक्सिस उपचार म्हणून केला जाईल की नाही हेही कोर्टाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आदल्या दिवशी अडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी ‘आयसीएमआर’च्या वैद्यकीय मार्गदर्शक सूचना नोंदवल्या. त्यात कोरोना उपचारासाठी आयव्हरमेक्टिन औषधाच्या वापर स्वीकारल्या गेल्या आहे.राज्य सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला चुकीचे…
पणजी :गोयंकारपण वृत्त ‘आम आदमी पक्षा’ने (आप )म्हटले आहे की, बेड, ऑक्सिजन, गृह विलगीकरण आणि कोव्हिड व्यवस्थापनाच्या गंभीर कामांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात भाजपा सरकार अपयस आले आहे. यामुळे वेळेवर लसीकरण करणे ही गोवेकरांची एकमेव आशा आहे, असे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले. महाबरे यांनी निराशा व्यक्त केली की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही साध्या सोप्या कामात अडचणी आणल्या आहेत.सरकारने राजकारणाऐवजी लोकांवर लक्ष केंद्रित केले असते तर अशी कामे काही आठवड्यांच्या कालावधीत आटपता आली असती. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत भाजप सरकार गोंधळ घालताना दिसला. लस खरेदी आणि प्रशासन करण्याच्या सततच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हांबरे म्हणाले. “मा. हायकोर्टाच्या खंडपीठाने…





