Goemkarponn Desk PANAJI: In a major setback to the State government’s plan to use Ivermectin medicine as part of prophylaxis treatment against COVID-19, the Bombay High Court at Goa has ruled against it. The Division Bench today directed the State that it cannot promote Ivermectin medicine for prophylaxis treatment and has allowed the petitioner to challenge if in case Government promotes the same. During the hearing, the Court also sought to know whether the medicine will be used for Covid positive patients or just as a prophylaxis treatment. Earlier in the day, the Advocate General Devidas Pangam brought on record…
Author: Team Admin
पणजी -गोयंकारपण वृत्त आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, कोविड चे निदान झालेली बरीच माणसे आवश्यक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी अगदी शेवटच्या टप्प्यावर येत आहेत. “नुकतीच बरीच माणसे आवश्यक ती वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी अगदी अंतिम टप्प्यावर येत आहेत. काल मला याचा प्रत्यक्ष अनुभव आला, जेव्हा एकाचा ‘एसपीओ 2’ 80 पर्यंत खाली आला, त्यामुळे त्याला त्वरित गोमेकॉ येथे हलवावे लागले ,” राणे म्हणाले. त्यांनी लोकांना रोगाची लक्षणे तपासणी करण्यासाठी, स्वतः ची तपासणी करून ऑक्सिजनच्या पातळीवर नजर ठेवण्यास सांगितले. “काही अडचण आल्यास आपल्या पीएचसी / सीएचसी कर्मचार्यांशी संपर्क साधा आणि आरोग्य अधिका ऱ्यांना कळवा,” ते पुढे म्हणाले “लोकांना लक्षणे दिसल्यास किंवा त्यांच्या कुटुंबातील…
पणजी :गोयंकारपण वृत्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, खाण महामंडळ स्थापन करण्याबाबत याआधीच निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या संदर्भात फाइल कायद्याचl विभागात पाठविली गेली आहे. ” तीन वर्षांच्या खाण बंदीचे निराकरण करण्यासाठी, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने ‘गोवा राज्य खनिज महामंडळ ‘ (जीएसएमसी) स्थापन करण्याची घोषणा केली. मुख्यमंतत्र्याच्या 2021-22 सालच्या अर्थसंकल्प भाषणात, खनिज संसाधन लिमिटेड’ कडे (एमसीएल) खनिज संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि संभाव्य खाण साइट्स ओळखण्यासाठी देखील एक समंजस्य करार करण्यास प्रस्तावित केले. “खनिज उपक्रमांचे पुनरारंभ आणि खाणीवर अवलंबून असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी, माझ्या सरकारने न्यायव्यवस्थेच्या अधिकाराने आणि केंद्र सरकाच्या मदतीने काम सुरु केले आहे, असे…
पणजी :गोयंकारपण वृत्त गोमंतकीय खलाशांना राज्यात ‘आघाडीचे योद्धा’ म्हणून घोषित करण्यासाठी आणि लसीकरणाला प्राधान्य देण्यासाठी कॅप्टन व्हेन्सी व्हिएगास यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेमध्ये गोवा राज्य कामगारांच्या यादीमध्ये खलाशांना फ्रंटलाइन कामगार म्हणून समाविष्ट करून गोवन खलाशासाठी त्वरित लसीकरणाला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्याबाबत विचारण्यात आल्या आहेत. केंद्रीय जहाजबांधनी मंत्रालयाच्या , 7 मे २०२१ रोजी भाग आणि जलमार्ग जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार आणि मुरगाव पोर्ट ट्रस्टसह सर्व प्रमुख बंदरांना समुद्री लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. ते म्हणतात, दिनांक 28 एप्रिल २०२1च्या डीजी परिपत्रक क्रमांक १० आणि 15 मे २०२१ रोजी जारी…
Goemkarponn Desk PANAJI: Chief Minister Dr Pramod Sawant today informed that decision on mining corporation has already been taken and that the file in this regard has been sent to law department. “The decision is already taken decision on the formation of mining corporation and the file in this regard has been sent to the law department.,” said CM Sawant In a bid to resolve the three-year long mining imbroglio, the Dr Pramod Sawant-led BJP government announced the setting up of the Goa State Mining Corporation (GSMC). The Chief Minister in his State Budget 2021-22 speech on the Floor of…
पेडणे :गोयंकारपण वृत्त मादक पदार्थ व चरसच्या अवैध धंद्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी मध्यप्रदेशातील एकाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांना विश्वासार्ह स्त्रोतांकडून अशी माहिती मिळाली,की हरमल येथील गोड तलावाजवळ असलेल्या एका व्यक्तीचा ड्रुग्स व्यवसायात सहभाग आहे. म्हणून अनेक दिवसांपासून दळवी व अन्य कर्मचारी सातत्याने आरोपींच्या मागावर होते आणि उशिराने त्या भागाची तपासणी करत होते. 27/०5/2021 रोजी पोलिसांना अशी माहिती मिळाली की आरोपी हरमल येथील एका संभाव्य ग्राहकाकडे ड्रग्स आणत आहेत. विश्वासार्ह स्रोताच्या आधारे आरोपीला संध्याकाळी हरमल जवळच्या गोड तलावाजवळील ‘ओम गणेश गेस्ट हाऊस’ समोरील आवारात सापळा रचला गेला.त्या दरम्यान त्याच्या राहत्या खोलीत छापा टाकून चरस जप्त करण्यात आला. हा…
Goemkarponn Desk PANAJI: Health Minister Vishwajit Rane today said that a lot of people who have been diagnosed with COVID-19 are coming at a very later stage to get the required medical care. “Lately a lot of people are coming at a very later stage to get the required medical care, My first hand experience was yesterday, when a patient whose SpO2 fell to 80 had to be immediately shifted to GMC,” said Rane He further urged people to keep their symptoms in check, get themselves tested & monitor oxygen levels. “In case of any difficulty, contact your PHC/CHC staff,…





