Goemkarponn Desk PANAJI: A Vacation Bench of the Bombay High Court at Goa has directed the District and Sessions Court trying the Tarun Tejpal sexual assault case to redact the victim’s identity while uploading the acquittal order on its website. The Single Bench of Justice SC Gupte has also granted 3 days’ time to the State, to amend the grounds of appeal against the acquittal order dated May 21, that was made available on May 25. “Solicitor General seeks time to put the order on record and amend the grounds of appeal. He offers to do so in 3 days,…
Author: Team Admin
डिचोली -गोयंकारपण वृत्त राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम थेट बाधित झालेल्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे. ते शेतीच्या नुकसानिचिही भरपाई देण्याच्या विचारात आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. डिचोली मधील लोकांना धनादेश व भरपाईची पत्रे हस्तांतरित केल्यानंतर मुख्यमंत्री आज बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “धनादेश देण्याऐवजी पैसे थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत.आजतागायत 250 हून अधिक जणांना थेट त्यांच्या बँकांमध्ये रक्कम मिळाली आहे. मये येथील गौ शालेत वीज पडल्याने 16 जनावरे मरण पावली. त्यांना देखील भरपाई दिली आहे ” सेवा पुनर्संचयित करण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व विभागांचे आणि कामगारांचे डॉ सावंत यांनी कौतुक केले.
Goemkarponn desk BICHOLIM: The Chief Minister, Dr Pramod Sawant stated that his government has directly transferred the compensation amount to the bank account of those affected and they are thinking of giving compensation to agricultural loss. The CM was today speaking after handing over cheques and letters of compensation to the people from Bicholim. “We have given the instructions to transfer the money directly to their account rather than giving cheques” CM stated. “Till date more than 250 people have directly got the amount in their banks. We have also compensated Gau shala at Mayem where 16 cattle died after…
Goemkaponn Desk PANAJI: Chief Minister Dr Pramod Sawant has directed to conduct a workshop exclusively for Public Relation Officers (PRO) of Government Departments/Corporations and OSD to Cabinet Ministers on June 01 Seminar Hall, Secretariat, Porvorim. The workshop is aimed at enlightening the PRO’s/OSD’s about their role and responsibilities and to act forthwith on the critical reports appearing in the main stream media and to counter the adverse publicity against the Government by disseminating the factual information to the print/electronic and social media platforms on day to day basis. Chief Minister will address PRO’s/OSD’s on the occasion. Vinod Kumar, Deputy Director…
पणजी : गोयंकारपण वृत्त राज्यात दुसऱ्या टप्प्यात सुरु झालेल्या टिका उत्सवात, पहिल्या दिवशी 34 केंद्रात 2509 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. दरम्यान कोरोनामुळे सतत दुसऱ्या दिवशी 39 जणांचे बळी गेले.गेल्या 24 तासात राज्यात 1363 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यात एकूण 15,791 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील सर्वाधिक मडगाव शहरात -1502, फोंडा-920,चिबल -820,पणजी -817, आहेत.
पणजी :गोयंकारपण वृत्त स्थानिकांच्या मागणीनुसार रायबंदर येथील जुन्या जीएमसी इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे अपेक्षित होते,त्याएवजी आयुर्वेद केंद्र सुरू करण्याचा डाव रचल्याबद्दल ‘आम आदमी पक्षा’ने आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचा निषेध केला. आपचे नेते वाल्मीकि नाईक यांनी लक्ष वेधले की, २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांनी रायबंदर येथील जुन्या जीएमसी इमारतीची पाहणी केली आणि लोकांना आश्वासन दिले की, ते या इमरतीचे ३० बेड असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर करतील. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्वत: या इमारतीची पाहणी केली. त्यांनी या इमारतीची नव्याने दुरुस्ती करण्यावर भर दिला आणि रायबंदर,चिंबल,माशेल, दिवाडी तसेच जुन्या गोव्यातील लोकांच्या गरजा भागविण्यासाठी येथे प्राथमिक…
काणकोण :गोयंकारपण वृत्त कोविडच्या सुरू असलेल्या दुसर्या लाटेदरम्यान, सक्रिय प्रकरणे 700पर्यंत वाढल्या होत्या, परंतु गेल्या आठवड्यापासून ही संख्या २२१ वर खाली आली आहे. दैनंदिन प्रकरणेही दररोज 100 हून 20 पर्यंत खाली आली आहेत. जवळपास 5 हजार रहिवासी असलेल्या काणकोण तालुक्यासाठी ही फार चांगली बातमी असू शकते.तालुक्यात कार्यरत सरकारी आरोग्य कर्मचार्यांना कोरोना रुग्णांचे दैनंदिन शोधकार्य आणि सक्रीय प्रकरणांचे ओझे या घटनेमुळे आवश्यक प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तरी संबंधित नागरिक, या महिन्याच्या 9 तारखेपासून राज्य सरकारने लागू केलेल्या राज्यव्यापी कर्फ्यूच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यात पालन न होत असलेला सदर कर्फ्यू महिन्याच्या शेवटपर्यंत वाढवल्याने अनेकजण वैतागलेले आहेत. पाळोले येथील स्थानिक रहिवासी…




