Author: Team Admin

TESTING Times… • Maharashtra government and Board was pulled up by High Court for cancelling SSC exams. Board has made some harsh strictures on Maharashtra government and Board for cancelling exams. Education without exams is not a good sign. If someone challenge this decision state government and board may face same humiliation like Maharashtra faced. For me this decision is like” kahi khushi kahi gum Vijaykumar Kopre Dessai, Cuncolim State awardee teacher Gaurang Prabhu/ Goemkarponn MARGAO: The cancellations of the Xth standard exams in the State has received a mixed response from teachers and experts but they agree the…

Read More

Goemkarponn desk MARGAO: With no capping on vegetables and fruits rates, many local farmers are alleged to be selling their produce at much higher rate than the rates that prevailed during pre-pandemic periods, the closure of the shops selling these food items in the markets due to various factors have left the customers with no other option other than to buy many have complained. Many locals brought this practice of overcharging by taking the advantage of the situation by the local farmers to the Goenkarponn. These vendors grow vegetables and fruits in their properties and get the matured products to…

Read More

मडगाव :गोयंकारपण वृत्त भाजीपाला आणि फळांच्या दरावर काहीच नियंत्रण नसल्याने, अनेक स्थानिक शेतकरी कालावधीच्या आधीच्या तुलनेत जास्त दराने आपले उत्पन्न विकत असल्याचा आरोप होत आहे. बाजारपेठेत या पिकाची विक्री करणारी दुकाने बंद झाल्याने अनेक ग्राहकांना ते विकत घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याने, महामारीच्या काळात ‘हिरो ‘ बनलेले हे स्थानिक शेतकरी गोमंतकीयाच्या दृष्टींने ‘व्हिलन’ बनले आहेत. परिस्थितीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी स्थानिक शेतकरी कृषी उत्पन्नचा काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ‘गोयंकारपण’ कडे मांडल्या. हे विक्रेते त्यांच्या शेत व मळामध्ये भाज्या व फळे पिकवतात.पिकलेली उत्पादने राज्यातील विविध शहरांतील बाजारपेठांमध्ये पोहोचवतात. सहसा असे दिसून येते की त्यांना संपूर्ण गोव्यातील विविध बाजारपेठांमध्ये…

Read More

Goemkaponn Desk PANAJI: With an increase in Mucormycosis cases, Health Minister Vishwajit Rane said tha GMC has identified Ward 102 to treat patients. “With an increase in Mucormycosis cases, GMC has identified Ward 102 to treat patients.” said Rane He further said that special care will be given to monitoring blood sugar in patients. “It will also be equipped with multi-speciality doctors following protocols as laid out by the team at AIIMS.” He added

Read More

पणजी : गोयंकारपण वृत्त चक्रीवादळ तौक्तेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई गोवा सरकारकडून ठराविक वेळेच्या आत आणि पारदर्शक पद्धतीने देणे गरजेचे आहे, अशी ‘आम आदमी पक्षा’ची (आप ) मागणी आहे. गोव्यातील जनतेचे पहिले कोविडमुळे मग लॉकडाऊन आणि नंतर तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व दुःख समजून घेण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अपयशी ठरले आहेत, असे प्रतिपादन राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले. तसेच त्यांनी विनंती केली की, मुख्यमंत्री सावंत यांनी गोवेकरांना नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी. “ ६० व्या ‘मुक्ती दिना ‘च्या दोन तासाच्या कार्यक्रमासाठी तीन करोड रुपये लगेच खर्च करण्यात आले. तसेच कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी कोणतीही विहित प्रक्रिया न पाळता 50 कोटी रुपये…

Read More

पणजी -गोयंकारपण वृत्त राज्य सरकार भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कोविड लसीकरणासाठी स्तनपान देणाऱ्या महिलांचा समावेश करण्याची योजना आखत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले,“लसीच्या प्रश्नावर सरकार खूप लक्ष देत आहे. कोविड लसीकरण विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी मी आज संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या थेट प्रेक्षपणात भाग घेणार आहे. सावंत पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार,राज्यात कोव्हिड लसीकरणासाठी स्तनपान देणाऱ्या महिलांचा समावेश करण्याची योजना तयार केली जात आहे. 18 वर्षा वरील नागरिक आता कोविड लसीकरणासाठी पात्र ठरले आहेत. मार्गदर्शक सूचनांमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांमुळे, आता स्तनपान करणार्‍या मातांना भारतातही कोरोना विरोधात ही लस मिळू शकते. कोणत्याही क्लिनिकल…

Read More

पणजी-गोयंकारपण वृत्त आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 18 ते 44 वयोगटातील , 30,983लोकांना 23 मेपर्यंत लस देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहिमेच्या टप्प्या -3 अंतर्गत देशाने 18 ते 44 वयोगटासाठी 1 कोटी (1,06,21,235) पेक्षा जास्त लस डोस दिले आहेत. लसीकरण चाचणी, ही कोरोनावर मागोवा, उपचार आणि कोरोना योग्य वर्तनासह, साथीच्या रोगाचा नियंत्रण आणि व्यवस्थापन यासाठी भारत सरकारच्या व्यापक रणनीतीचा अविभाज्य स्तंभ आहे. कोविड लसीकरणाच्या स्वतंत्र आणि जलद तिसऱ्या टप्पाची नीतीची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 19,60,51,962 लसींचे डोस 28,16,725 सत्रांद्वारे देण्यात आले आहेत. यात 97,60,944 एचसीडब्ल्यू आणि ज्यांनी प्रथम डोस घेतला…

Read More