Author: Team Admin

आम्ही दिलगीर आहोत: Oxygen कोर्टाने शुक्रवारी संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत सरकारकडून ऑक्सिजन टँक, ड्युरा सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सेन्टर आणि ट्रॅक्टर चालकांचा तपशील अहवाल मागविला आहे. जर अहवाल समाधानकारक नसतील तर शनिवारी पुन्हा न्यायालयीन सुनावणी सुरू ठेवेल. पणजी -गोयंकारपण वृत्त ‘ऑक्सिजन’ पुरवठ्याअभावी पुन्हा गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (गोमेकॉ ) 15 कोविड रूग्णांचा मृत्यू झाला. या विषयी गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने पहिल्यांदा राज्यातील जनतेची माफी मागितली. “जीव वाचवण्यात असमर्थ ठरलो … आम्ही माफी मागतो … आम्ही आमचे प्रयत्न सुरु ठेवू “. खंडपीठाने राज्य सरकार आणि गोमेकॉचे डीन यांना काल ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे बजावले होते. हा…

Read More

नवी दिल्ली:गोयंकारपण वृत्त कोविड -19 पासून जे लोक पॉझिटीव्ह झाले आहेत, त्यांनी रोगमुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत लसीसाठी जाऊ नये, अशी शिफारस सरकारी समितीने दिली असल्याची माहिती ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ने दिली आहे. त्याच पॅनेलने असेही म्हटले आहे,की कोविडशिल्टच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविले पाहिजे. गर्भवती महिलांनी त्यांची लस स्वतः निवडण्यास सक्षम असावे, असे ‘पीटीआय’ने आज सांगितले. ‘ कोव्हॅक्सिन’च्या डोस अंतरासाठी या अहवालात कोणताही बदल सूचित केलेला नाही. या शिफारसी नुकत्याच झालेल्या लसीकरणाच्या ‘राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहा’च्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. दुसर्‍या डोसच्या आधी जे पॉसिटीव्ह सापडले आहेत, त्यांनी संसर्गातून बरे झाल्यानंतर दुसऱ्या डोसच्यआधी चार ते आठ आठवडे…

Read More

पणजी -गोयंकारपण वृत्त मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने, मृतदेह हलवणाऱ्या ‘हर्स ‘ वाहनाकडून जादा शुल्काबाबतच्या काही वृत्तांचा हवाला देत म्हटले आहे,की सध्याच्या महामारीच्या परिस्थितीतून कोणालाही नफा मिळवू नये. हायकोर्टाला यावर राज्याचे ‘अ‍ॅडव्होकेट जनरल ‘ ( एजी ) देविदास पांगम यांनी राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले. एजींनी हायकोर्टाला पुढील माहिती दिली की, रुग्णालयात बेडची संख्या वाढल्यामुळे राज्यातील रुग्णवाहिकांवर दबाव कमी झाला आहे. “जर आपण यापूर्वी पहायला गेलो,तर खाटा कमी असल्यामुळे रुग्णांना रुग्णवाहिकेत थांबावे लागत असे.पण आता बेडमध्ये वाढ झाल्याने परिस्थिती सुधारली आहे आणि रुग्णवाहिका सेवेचा दबाव कमी झाला आहे,” एजी ne स्पष्ट केले. गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी…

Read More

Goemkarponn desk PANAJI: As shortage of oxygen supply again led to death of 15 Covid patients in Goa Medical College and Hospital (GMC) on wee hours of Thursday, the Bombay High court at Goa apologized to the people of the State and said “we failed to save lives…we say Sorry…we will continue our efforts”. The Division Bench tendered apology as the Bench had directed the State government and the GMC Dean to ensure that there are no deaths reported due to oxygen shortage. The Court has sought detail report on oxygen tank, Dura cylinder, oxygen concentrator and tractor drivers from…

Read More

पणजी:गोयंकारपण वृत्त सध्या चालू असलेल्या ऑक्सिजनच्या मुद्दयावर आम आदमी पक्षाने म्हटले आहे की,आता प्रश्न फक्त एका गोष्टीवर आला आहे तो म्हणजे गोव्यात पुरेसा ऑक्सिजन नाही आणि मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे पुरेसे धाडस नाही.” गोव्याचा ऑक्सिजन (प्राणवायू) कोटा वाढवण्यासाठी सावंत सरकारने मोदी सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत तातडीच्या मदतीची मागणी करावी अशी आपची सुरुवातीपासूनच भूमिका आहेत, असे राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले. याला जोडूनच ते म्हणाले की, मात्र मुख्यमंत्र्यांच्या भित्रेपणामुळे ते याविषयी मोदींशी बोलायला संकोच करत आहेत. “गोवा स्वतः ऑक्सिजन उत्पादन करीत नाही आणि ऑक्सिजनसाठी संपूर्णपणे शेजारच्या राज्यांवर अवलंबून आहे. राज्या-राज्यांमधील ऑक्सिजन वितरण हे केंद्र सरकारच्या संपूर्ण नियंत्रणाखाली आहे, त्यामुळे गोव्यात असलेली ऑक्सिजनची कमतरता…

Read More

Goemkarponn Desk Panaji: Aam Aadmi Party today demanded that the top two floors of the South Goa District Hospital be utilized to treat covid patients given the fact that the Goa Medical College Hospital does not have space to treat such patients. AAP Vice President Adv Pratima Coutinho while referring to the GMC Dean’s statement in the High Court that they have only 700 beds but patients number about 1,000 suggested that the additional patients be accommodated at the South Goa District Hospital. “There are two floors at the South Goa District Hospital which presently are not being used for…

Read More

Goemkarponn Desk New Delhi: Those who test positive for COVID-19 should not go for vaccination for six months after recovery, a government panel has recommended, according to sources quoted by Press Trust of India. The same panel has also said the gap between two doses of Covishield should be increased to 12 to 16 weeks and pregnant women should be able to choose their vaccine, PTI said today. No change has been suggested for the dosage interval of Covaxin. These recommendations are by the National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI) that held a meeting recently. Those who have received…

Read More