PANAJIM: The Goa Pradesh Youth Congress, expanding its services to help COVID patients, on Friday launched two vehicles to pickup COVID patients from Homes and to carry Oxygen Cylinders in hospitals. The leader of Opposition Digambar Kamat, GPCC President Girish Chodankar, GPYC President Adv. Varad Mardolkar, Congress leader Joel Andrade and others were present on the occasion. The launching of vehicles held in Panaji, near Congress House. Margao MLA Digambar Kamat praised the work of Youth Congress, saying they are helping people during the tough times. “Goa is reeling into COVID crisis, but the BJP government has made no efforts…
Author: Team Admin
पणजी:गोयंकारपण वृत्त लोकांच्या तसेच सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या मागणीला मान देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी राज्यात 15 दिवसांच्या ‘कर्फ्यू’ची घोषणा केली.येत्या दि. 9 मे ते 24 May मे २०२० या कालावधीत,आवश्यक सेवा आणि किराणा सामानाच्या पुरवठयावर परिणाम न करता हा कर्फ्यू पाळला जाणार आहे. या विषयी घेतलेल्या आभासी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की “रविवारी सकाळी 6 वाजता राज्यस्तरीय कर्फ्यू लागू होणार आहे.आवश्यक सेवा आणि किराणा माल सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत उपलब्ध असेल. रेस्टॉरंट मध्ये ‘टेक अवे किचन’ सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले असेल. जिल्हाधिकाऱ्यांचा सविस्तर आदेश शनिवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निघेल. ते म्हणाले,…
पणजी :गोयंकारपण वृत्त राज्यातील टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यास वारंवार उशीर केल्याबद्दल राज्य सरकारला येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने फटकारले. येत्या 15 दिवसांच्या आत ही प्रक्रिया सुरू करण्याची सरकारला आणखी एक संधी खंडपिठाने दिली आहे. खंडपिठाने आपल्या आदेशात नमूद केले आहे, “या अवमान याचिकेवर पुढील कार्यवाही करण्यापूर्वी आम्ही राज्य सरकारला टॅक्सीमध्ये डिजिटल मीटर बसविण्याची प्रक्रिया लवकरात लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत आजपासून 15 दिवसांच्या आत सुरू करण्याची आणखी एक संधी देत आहे .” ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा’ द्वारे (टीटीएजी ) राज्य सरकारविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेतील अंतरिम आदेश देताना खंडपिठ म्हणाले. 14 जूनपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकुब ठेवत…
Goemakpronn desk PANAJI: Bowing to demands of the people as well as the MLAs of ruling and Opposition, Chief Minister Dr Pramod Sawant on Friday announced 15-day curfew in the State from Sunday, May 9 to May 24, 6 am. Chief Minister said that the essential services and groceries will not be affected. “State level curfew from Sunday at 6 am. Essential and grocery from will be available 7 am to 1 pm. Take away kitchen will be open from 7 am to 7 pm. The detailed order by the Collectors would be out by 4 pm tomorrow,” he said.…
गोवा सुरक्षित रहावा अशी प्रार्थना मडगाव – गोयंकारपण वृत्त केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडुन कोविड हाताळणी व व्यवस्थापना विषयी कोणतीच अपेक्षा धरणे सध्या गुन्हा ठरणार आहे. भाजपचे दोन्ही सरकारे संपुर्णपणे अपयशी ठरली आहेत. आता गोव्यात लॉकडाऊन करण्याविषयी “पॉजिटीव्ह” निर्णय घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ मिळे पर्यंत आपण कोविडचे सर्व चाचणी अहवाल “निगेटीव्ह” येवोत व गोवा सुरक्षित राहो अशी प्रार्थना करतो,असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. कामत म्हणाले, की आज बेजबाबदार व असंवेदनशील भाजप सरकारला सर्वोच्च न्यायालय व राज्यांतील उच्च न्यायालयांकडुन सणसणीत चपराक बसत आहे. दोन्ही भाजप सरकारे कोविड हातळणी व व्यवस्थापनात अपयशी ठरले हे आता न्यायालयात सिद्ध होत आहे.…
Goemkarponn Desk PANAJI: While slamming the State government for repeated delay to undertake installation of digital meters on taxis, the Bombay High Court at Goa has granted yet another opportunity to the Government to commence the process within a period of 15 days from today. “Before initiating further action in this contempt petition, we give the State Government yet another opportunity to commence the process of installation of digital meters in taxis as early as possible and in any case within a period of 15 days from today,” the Division bench said while passing the interim order in the Contempt…
Margao – There is no hope in sight from the BJP Governments at the Centre as well as the State in handling and management of Covid Pandemic. By the time Chief Minister Dr. Pramod Sawant finds some time to think “Positive” on Lockdown, Let us pray that all Covid test reports come ‘Negative’ to save Goa from disaster, stated Leader of Opposition Digambar Kamat. “The insensitive and irresponsible BJP Governments at the Centre and State are now getting blows after blows from the High Courts and Supreme Court completely exposing the harsh reality that the BJP Governments did nothing to…



