Abner Barretto/ Goemkarponn CANACONA: Every morning is usually beautiful and serene at Madditolop, time has taken a break here and nothing in the village has changed except for the age for Balkrishna Ganesh Aiya, a resident of this parched plateau who has earned a reputation as water king of the place. Balkrishna Aiya popularly known as Bhatmam commences his day at dawn and engages himself in his daily chores which he has been practising since he left his service as an art teacher in an High School in the taluka. His frame may look frail but has lot of zeal,…
Author: Team Admin
Goemkarponn news PANAJI: The President of Goa Pradesh Youth Congress Adv. Varad Mardolkar has demanded that COVID treatment in private hospitals be made absolutely free and also to extend the days of treatment, which the government has brought down to ten days under DDSSY insurance. Citing an example of “Chiranjeevi Yojana” by Rajasthan government which gives an annual cashless insurance cover of ₹5 lakh to every family in the State, Mardolkar said that Goa government needs to increase slab of insurance under DDSSY. Mardolkar said that he welcomes the government decision to bring COVID disease under DDSSY, but the government…
पणजी:गोयंकारपण वृत्त ‘आम आदमी पार्टी’ने (आप ) कोविड संकटाच्या वेळी लोकांची सेवा करण्यासाठी विविध उपक्रम राबवल्यानंतर गोव्यातील तीन सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आता विनामूल्य अन्न पार्सल सेवा सुरू केली आहे.जेव्हा पक्षाचे कार्यकर्ते ऑक्सिजन सिलिंडर वितरीत करण्यासाठी विविध रुग्णालयात गेले तेव्हा या सेवेची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले” असे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले. ते म्हणाले,“लॉकडाउन निर्बंधामुळे बरीच रेस्टॉरंट्स बंद आहेत आणि सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की, आधीच कोविड रूग्णाच्या चिंतेत असलेल्या नातेवाईकांना अन्नपाण्याची प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. म्हणून त्वरित आम्ही यावर काम करण्यास सुरवात केली”. सदर…
मडगाव :गोयंकारपण वृत्त एका दुर्दैवी घटनेत,दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य टाकीत प्राणवायू स्थानांतरित करणाऱ्या टँकरमधून गळती झाली. मिळालेल्या माहितीनुसार, प्राणवायूने भरलेला एक टँकर मुख्य प्राणवायूच्या टाक्या भरण्यासाठी आला होता. मात्र, मंगळवारी दुपारी 2.15 वाजता कामगार व सुरक्षारक्षकांना वायू गळतीची बाब लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ताबडतोब अग्निशामक दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या व गळती थांबवण्यात आली . मात्र, घटनेदरम्यान एक कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याला एसडीजीएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्याने सांगितले की, “घटना नियंत्रणाखाली असली तरी घटनेची पूर्ण चौकशी करण्यास सांगितले…
पणजी -गोयंकारपण वृत्त आरोग्य विभाग आणि ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील’ (गोमेकॉ ) कारभाराची ची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार असल्याचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज सांगितले. कोविड मृत्यूच्या वाढत्या संख्येसाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि आरोग्य विभागालाही जबाबदार धरत बाबूंश म्हणाले, “मी गोमेकॉ आणि आरोग्य विभागाची सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करेन. गोमेकॉमध्ये वाढत्या मृत्यूसाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि त्यांचे विभाग पूर्णपणे जबाबदार आहेत, ” बाबूश पुढे म्हणाले की, आरोग्यमंत्री विश्वजित राणे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री सावंत यांनी आरोग्य खात्याचा ताबा घ्यावा.कोविड परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि गोमेकॉ संदर्भात सीबीआय चौकशी व्हायला…
Goemkarponn desk PANAJI: There is no hike in electricity charges, in fact the bills for next quarter will be slightly less as compared to the previous quarter as Fuel and Power Purchase Cost Adjustment Formula (FPPCA) charges have been reduced by 39 % informed Chief Electrical Engineer, Goa Electricity Dept today. Electricity tariff has not been hiked for the past 2 years, since 2019, he added while speaking to media persons in the capital today. The variation in electricity bills is due to variation in FPPCA, he added. Office of the Chief Electrical Engineer had issued a gazette notification yesterday…
Goemkarponn Desk MARGAO: In an unfortunate incident, the tanker which was transferring oxygen into the main tank of South Goa District Hospital (SDGH) developed leakage. As per information, the oxygen tanker had come to fill the main oxygen tanks. However, at 2.15 pm, the worker and security noticed the leak and rushed the spot. Immediately fire tenders were called in and the leak was contained. However, during the incident, one labour escaped with minor injury and was admitted to the SDGH hospital for treatment. Meanwhile, South Goa Collector has order an inquiry into the incident while stating that the situation…





