पणजी -गोयंकारपण वृत्त राज्य सरकार भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कोविड लसीकरणासाठी स्तनपान देणाऱ्या महिलांचा समावेश करण्याची योजना आखत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले,“लसीच्या प्रश्नावर सरकार खूप लक्ष देत आहे. कोविड लसीकरण विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी मी आज संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या थेट प्रेक्षपणात भाग घेणार आहे. सावंत पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार,राज्यात कोव्हिड लसीकरणासाठी स्तनपान देणाऱ्या महिलांचा समावेश करण्याची योजना तयार केली जात आहे. 18 वर्षा वरील नागरिक आता कोविड लसीकरणासाठी पात्र ठरले आहेत. मार्गदर्शक सूचनांमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांमुळे, आता स्तनपान करणार्या मातांना भारतातही कोरोना विरोधात ही लस मिळू शकते. कोणत्याही क्लिनिकल…
Author: Team Admin
पणजी-गोयंकारपण वृत्त आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 18 ते 44 वयोगटातील , 30,983लोकांना 23 मेपर्यंत लस देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहिमेच्या टप्प्या -3 अंतर्गत देशाने 18 ते 44 वयोगटासाठी 1 कोटी (1,06,21,235) पेक्षा जास्त लस डोस दिले आहेत. लसीकरण चाचणी, ही कोरोनावर मागोवा, उपचार आणि कोरोना योग्य वर्तनासह, साथीच्या रोगाचा नियंत्रण आणि व्यवस्थापन यासाठी भारत सरकारच्या व्यापक रणनीतीचा अविभाज्य स्तंभ आहे. कोविड लसीकरणाच्या स्वतंत्र आणि जलद तिसऱ्या टप्पाची नीतीची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 19,60,51,962 लसींचे डोस 28,16,725 सत्रांद्वारे देण्यात आले आहेत. यात 97,60,944 एचसीडब्ल्यू आणि ज्यांनी प्रथम डोस घेतला…
पणजी -गोयंकारपण वृत्त कोविड महामारीत “आजाराचा बाजार” करुन आपली तुंबडी भरणाऱ्या भ्रष्ट भाजप सरकारने आता ‘आयव्हरमेक्टिन’ गोळ्यांचा “घोटाळ्यात घोटाळा” केला आहे.गोव्यातील आरोग्य केंद्रात लोकांना मोफत वितरणांसाठी सदर गोळ्या आजपर्यत उपलब्धच नसल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब रू. २२.५० कोटींच्या सदर गोळ्या कोठे व कशा गायब झाल्या हे स्पष्ट करावे,अशी मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. आज आम्ही गोव्यातील सुमारे पंधरा आरोग्य केंद्राकडे संपर्क साधुन सदर गोळ्या उपलब्ध आहेत का याची चौकशी केली. अनेक गावांतील लोकांकडे संपर्क साधुन सदर गोळ्या त्यांना मिळाल्या का याची आम्ही विचारपुस केली. परंतु सगळ्याकडुनच आम्हाला नकारार्थी उत्तर मिळाले. महिला व…
Goemkarponn desk PANAJI: Aam Aadmi Party has demanded that compensation for damages due to Cyclone Tauktae must be given by Goa Govt in a time-bound and transparent manner. Stating that CM Pramod Sawant has failed to understand the suffering of the people of Goa first due to covid, then due to the lockdown, and now due to the cyclone, State Convenor Rahul Mhambre said that CM Sawant must act fast on providing relief. “He is quick to spend Rs. 3 crores on a 2-hour programme Inder the pretext of 60th Liberation Day. He has no hesitation to sanction Rs. 50…
Goemkarponn desk PANAJI: GPCC president Girish Chodankar said that BJP government which did not leave a single opportunity to make fortunes by doing “Business of Sickness” during this Covid pandemic, has now done a ‘Scam from a Scam’ by doing a Golmaal in the so-called Ivermectin tablets which were supposed to be made available to all the health centres in Goa for free distribution to the people as prophylaxis treatment for Covid. Chief Minister Dr. Pramod Sawant must explain to the Goans where these tablets worth almost Rs. 22.50 crores have disappeared, he demanded. He said it is shocking that…
पणजी-गोयंकारपण वृत्त केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 12 रूग्णांना ‘काळ्या बुरशी’ ची लागण झाली आहे. तथापि, आरोग्य अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की गोव्यात अशा ‘काळ्या बुरशी’ प्रकारच्या सात प्रकरणावरच उपचार केले जात आहेत. गोमेकॉचे डीन डॉ शिवानंद बांदेकर म्हणाले, “गोव्यात काळ्या बुरशीचे 7 प्रकरणे आहेत.ज्यापैकी एका रूग्णाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून 6 जणांवर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत,” आजपर्यंत भारतात जवळपास 8848 ‘म्यूकोर्मिकोसिस’ किंवा काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत. कोविडपासून बरे झालेल्यांमध्ये वेगाने पसरणार्या संसर्गांपैकी हा एक डोळ्याचा आजार आहे. भारतात, गुजरात (2281) महाराष्ट्र (२,०००), आंध्र प्रदेश (910), मध्य प्रदेश (720) राजस्थान (7००), कर्नाटक (5००), हरियाणा (250), दिल्ली (197)),…
मडगाव :गोयंकारपण वृत्त राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हा दुर्दैवी पण अटळ असा निर्णय असल्याचे सर्वजण मान्य करतात. अनेकांना असे वाटते,की सध्याच्या वातावरणात परीक्षा घेणे हा अव्यवहार्य निर्णय आहे. म्हणूनच असा दुर्दैवी निर्णय घेण्याची गरज होती. इतरांना वाटते की विद्यार्थ्यांनी स्वत: ची परीक्षा देण्याची संधी गमावली आहे. ‘सीईएस कॉलेज’चे प्राचार्य संजय देसाई म्हणतात, “कोविड च्या राज्यस्तरावरील परिस्थिती पाहता हा योग्य निर्णय आहे. कोविडच्या या दुसर्या लाटेचा प्रत्येकावर परिणाम झाला आहे आणि परिस्थिती कधी सुधारेल हे आपल्याला माहित नाही. संपूर्ण आयुष्य विचलित झाले आहे. या परिस्थितीत परीक्षा घेणे अशक्य होते. ‘शे्णवी ‘शाळेचे सेवानिवृत्त…






