
पणजी :गोयंकारपण वृत्त
गोव्यातील कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा दर गेल्या दोन आठवड्यात सर्वात अधिक होता. तो आता काही अंशाने कमी होऊन आता 42टक्के पोचला असून, पुड्डेचेंरी नंतर (42.3 %) गोवा दुसरे राज्य बनले आहे.
दर दिवशी होणाऱ्या कोरोना रुग्णाचे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून शनिवारी 58 जणांचा कोरोनामुळे बळी गेले आहे.आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 2056 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
राज्यात दक्षिणपेक्षा उत्तर जिल्ह्यात कोरोना अधिक पसरला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 30,774
ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात मडगाव शहरात सर्वाधिक 2356 बधित आहेत. समाधानाची बाब म्हणजे,3512 जण आज बरे होऊन घरी पोचले आहेत.
1
/
9
#JustCasual with GIRISH CHODANKAR UNPLUGGED
#JustCasual With Dilip Parulekar | “I Will Contest and Win on the BJP Ticket”
#JustCasual With Chirag Naik | “MARGAO IS ALREADY ON VENTILATOR”
#JustCasual With Francis Coelho | “Different Names to Finish Goa – 16B, 17(2) & 38(A)”
#JustCasual With Sanket Bhandari | “Govt Forced Us to Protest in Assembly”
#JustCasual With Sadanand Shet Tanavade | “Special Status Not Possible for Goa”
1
/
9






