Author: Team Admin

Goemkaponn Desk PANAJI: Inviting Congress chief Girish Chodankar for a public debate on management of health sector, the Health Minister Vishwajit Rane said the opposition needs better fact-checking tools. “If Girish wants to have a debate, please come with updated and clear cut facts.Many states have replicated Goa’s model of Prophylaxis treatment, maybe Girish Chodankar is unaware of this and needs better tools to under current affairs,” said Rane Rane clarified that WHO shares broad guidelines, countries/states have been given the flexibility to evolve & make their own set of treatment protocols. He also said prophylaxis treatment has been recommended…

Read More

Canacona. Goemkarponn desk CANACONA: Canacona may be the last assembly constituency of Goa both geographically and numerically but the way things are shaping up, it looks like the constituency is the first one to start preparations for the elections even though the elections are eight months away. There are no two sayings, election pundits in the taluka say that the cyclone Tauktae has given a perfect readymade platform for the prospective candidates to show their presence to the electorate of the constituency. If we go by the normal electioneering procedures in all likelihood it is certain that the election commission…

Read More

पणजी -गोयंकारपण वृत्त कोविड महामारी हाताळणीतील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतरही डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट भाजप सरकारने ‘आजाराचा बाजार” चालुच ठेवला आहे. आपल्या घरीच विलगीकरणात असणाऱ्या कोविड रुग्णांना आरोग्य खात्यातर्फे देण्यात येणाऱ्या “होम आयजोलेशन किट” मध्ये औषधे, ऑक्सिमीटर तसेच इतर सामग्रीची कमतरता असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे निष्पाप कोविड रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ताबडतोब यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक व सेवादल चे प्रमुख संयोजक शंकर किर्लपारकर यांनी आज जारी केलेल्या संयुक्त पत्रकातुन आरोग्य खात्याच्या एकंदर कारभाराची न्यायालयीन…

Read More

पणजी :गोयंकारपण वृत्त विनाशाकडे नेणारी दुसरी लाट चालू असतानाच विशेषज्ञ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला असूनही सर्व गोवेकरांच्या वेळीच लसीकरणासाठीची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे कोणतीही योजना नाही. केवळ 15 लाख गोयंकरांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी वास्तवात एका महिन्याचा कालावधी सावंत सरकारसाठी पुरेसा आहे. मात्र यासाठी गोवेकरांना भाजप हायकमांडच्या दयेवर सोडलेले दिसते, अशी टीका ‘आप’ गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली आहे. म्हाबरे म्हणाले, की केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण करायला सांगितले असताना देखील वारंवार या गटातील व्यक्तींचे लसीकरण लसींच्या तुटवड्याअभावी थांबवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम होत आहे. तसेच 45 वरील वयोगटाचेच अद्याप लसीकरण पूर्ण झालेले नाही,…

Read More

पणजी :गोयंकारपण वृत्त कोविडवर उपाय म्हणून लागू केलेल्या लॉकडाउनमुळे कॅसिनो, जलपर्यटन आणि इतर जलक्रीडा उपक्रम थांबविण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी मांडवी नदीत तयार झालेल्या रंगीत सेंद्रिय पदार्थात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था’ च्या (एनआयओ) अहवालात स्पष्ट झाले आहे. 2014 सालापासून मांडवी नदीतील ‘सीडीओएम’चे परीक्षण केले गेले, ज्यात मानववंशिक क्रियाकलापांमुळे उन्हाळ्यात (विशेषत: मध्यभागी प्रवाहात) उच्च ‘सीडीओएम’ शोषण दिसून आले. सन २०२० मध्ये भारत सरकारने कोविड लॉकडाउन (24 मार्च ते 8 जून) लादल्यानंतर, सीडीओएम मध्ये जवळपास दोन पट वाढ झाली. मांडवी आणि झुवारी या गोव्याच्या दोन मुख्य नद्या आहेत आणि अलिकडच्या वर्षांत वेगवेगळ्या मानववंश क्रियाकलापांसाठी त्यांचे शोषण केले गेले…

Read More

Goemkarponn desk PANAJI: Despite a devastating second wave and a predicted third wave Pramod Sawant still does not have a plan to ensure all Goans are vaccinated in time. With only 15 Lakh Goans it should not have taken the Sawant sarkar more than a month to achieve 100% Vaccination. However it seems Goans are being left at the mercy of the BJP high command once again. To add insult to injury vaccinations of 18-44 have again been stopped as have those 45+ despite  instructions from MoHFW that such appointments must be honoured. “It is shocking that the Govt is procuring…

Read More

पणजी-गोयंकारपण वृत्त ‘को मोरबीड ‘ रुग्णांना आणि स्तनपान करणार्‍या मातांना लसीकरणासाठी आपले सरकार प्राधान्य देईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. “अन्य आजार असलेले रुग्ण आणि स्तनपान करणार्‍या मातांना लसीकरणाला सरकार प्राधान्य देईल. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कोरोनाविरोधी लसीकरणासाठी स्तनपान देणाऱ्या महिलांचा समावेश करण्याची योजना आखण्याच्या प्रक्रियेत आहोत, ”सावंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने रजिस्ट्रेशन नं करता थेट लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे.ज्याद्वारे लोक ‘कोवीन ‘अॅपवर लसीकरण स्लॉट बुक करणार नाहीत. टीका उत्सव २.० च्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला (45 वर्षांपेक्षा जास्त) पोहोचू आणि त्यांना लसीकरण करू. 26 मेपासून टिका उत्सव सर्व ग्रामपंचायती व नगरपालिकांमध्ये…

Read More