Author: Team Admin

Goemkaponn Desk PANAJI: Stating that Goa is currently facing the biggest health emergency in its history, Goa Chamber of Commerce and Industries(GCCI) has urged the state government to consider 15-days strict, structured state-wide lockdown to prevent the spread of Corona Virus and avert further loss of lives. “The healthcare infrastructure is already on the brink of being overwhelmed, and there is urgent need to take the extreme measure of total lockdown for at least 15 days with a view to arrest the increasing number of positive cases and fatalities and give a much-required breather to revive the healthcare systems and…

Read More

केपे :गोयंकारपण वृत्त कोविड उपचारासाठी मडगाव शहराकडे धाव घेणाऱ्या केपे तालुक्यातील लोकांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने केपे येथील शासकीय महाविद्यालय हॉलमध्ये 50 खाटांचे रुग्णालय ‘कोविड केअर सेंटर ‘सुरू केले आहे. केपे येथे प्राणवायुची सोय असलेले 50 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले, की सर्वतोपरी प्रयत्न करूनही आपण मागे आहोत. साथीच्या दुसर्‍या लाटेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले ज्यामुळे जीवितहानीत वाढ झाली. ते म्हणाले, की प्रत्येक तालुक्यात ‘स्टेप अप’ रुग्णालय सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. बरीच जागरूकता असूनही लोक अजूनही बेजबाबदारपणे वागत आहेत. “आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. लोकांना अजूनही गांभीर्य माहित नाही. ही…

Read More

Goemkarponn desk SALIGAO: Even as the government, panchayats and the heath workers are working round the clock to bring the pandemic under control there have been instances of COVID19 positive patients and relatives seen roaming irresponsibly. Residents of Saligao, in North Goa have complained that the COVID19 patients or their relatives are roaming freely during isolation period and complaints to police have borne no fruits. Locals said that the positive patients and the relatives are seen in markets and when questioned start arguments. The Saligao panchayat has started monitoring and delivering the essentials to the positive patients to their doorsteps…

Read More

पणजी:गोयंकारपण वृत्त ‘ डीडीएसएसवाय’ योजनेंतर्गत कोविडवरील उपचाराचा समावेश झाल्यानंतर, राज्य सरकारने या योजनेचा लाभ राज्यत विमा नसणाऱ्या आणि कालबाह्य झालेल्यां ‘डीडीएसवाय’ कार्डधारकांना देखील आपसूक नूतनीकरण करून या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “जे लोक अद्याप ‘डीडीएसएसवाय’ योजनेसाठी अर्ज सादर करू शकले नाही,त्यांनीही शासकीय रूग्णालयात मोफत उपचार घेण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात,” मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, की सर्व ‘डीडीएसएसवाय’ कार्डांचे नूतनीकरण लाभार्थ्यांनी खर्च न करता ते विनाशुल्क केले जाईल. लाभार्थ्यांनाही नूतनीकरणासाठी आरोग्य केंद्रांना भेट देण्याची गरज नाही. या योजनेचा गोव्यातील अडीच लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे. या…

Read More

Goemkarponn desk QUEPEM: In a bid to give respite to the people of Quepem taluka who have to travel all the way to Margao for COVID treatment, the Government has started a 50-bedded hospital COVID Care Centre at Government College hall, Quepem. The 50 bedded hospital with Oxygen was started at Quepem today, Dy Chief Minister Babu Kavlekar said. He said that despite best efforts we are lagging behind because the pandemic second wave has taken everybody by surprise which has resulted in loss of lives. He said the government is planning to set up step up hospitals in in…

Read More

पणजी :गोयंकारपण वृत्त राज्याच्या सीमेवर कोरोनासंबधी नकारात्मक प्रमाणपत्र अनिवार्य करण्याच्या उच्च न्यायालयाचा आदेश अव्यवहार्य आहे. या आदेशाविरुद्ध सरकार उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर करेल. प्रत्येक दिवशी राज्यात येणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्राबाबत विचारणा करायची झाल्यास आधीच ताण पडलेल्या सरकारी यंत्रणेवर आणखी बोजा पडण्याची भीती आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले,” अनेकजण रोजच्या गरजेनुसार जीवनावश्यक वस्तू घेऊन येतात , आणि रेल्वेने काही जण येतात.सर्वसामान्यपणे कोविड नकारात्मक प्रमाणपत्र सगळयाकडून मिळवणे अवघड आहे.” येथील बॉम्बे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्य सरकारला 10 तारखेपासून नकारात्मक प्रमाणपत्र न घेता कुणालाही राज्यात प्रवेश करण्यासाठी मनाई केली आहे.उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सध्याची परिस्थिती हाताबाहेर गेली असून…

Read More