वास्को :गोयंकारपण वृत्त ‘गोवा युनायटेड वर्कमेन यूनियन ‘चे (जीयूडब्ल्यूएन) अध्यक्ष ओलेन्सिओ सिमोस यांनी मागणी केली आहे, की तिसर्या लाटेमुळे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी पुढील सहा महिन्यांसाठी ‘आरटी पीसीआर ‘चाचणी अनिवार्य करावी.गोव्यात कोरोना पूर्णपणे कमी होईपर्यंत लॉकडाऊन आणखी वाढविण्यात यावे.कारण कामगार, कर्मचारी इत्यादींचा बळी गेला आहे आणि कामगार आयुक्तानी सर्व उद्योगांना / कारखान्यांना कठोर ‘एसओपी’ पाळण्याचे निर्देश दिले पाहिजेत. काही कामगारांना आजारी पडले तरीही कामावर येण्यास भाग पाडले जात आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने केलेल्या गैरव्यवहाराकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केले. सिमोस म्हणाले की, उर्वरित भारताच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण आणि सकारात्मकतेचे प्रमाण अद्याप गोव्यात सर्वाधिक आहे. परंतु अद्यापही आरोग्य…
Author: Team Admin
पणजी : गोयंकारपण वृत्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात प्रवेशासाठी ‘आरटी-पीसीआर’ चाचण्यांची मागणी करणाऱ्या टीकाकारांच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. “परराज्यात अडकलेले शेकडो गोमंतकीय मला कॉल करीत आहेत. गोमंतकीयांना वेगळी वागणूक का दिले जाते , असे हायकोर्टचे म्हणणे आहे. म्हणूनच आम्ही सर्वांसाठीच ‘आरटी-पीसीआर’ चाचणी अनिवार्य केली आहे, ”ते म्हणाले. त्यांनी विरोधकांरांवर टीका केली आणि ते म्हणाले, ” सरकारमध्ये असताना काही बोलणाऱ्यांसारखे नाही आणि जेव्हा बाहेर पडतात तेव्हा काहीतरी सांगतात, अशा प्रकारतील आपण नाही .” ते म्हणाले,की गोव्यामध्ये दररोज 5 हजाराहून अधिक फार्मा कामगार परराज्यातून कामावर येत असल्याने त्यांना अडवण्यासाठी उच्च त्यांनी न्यायालयात धाव घेतली. “त्यांना दररोज कोविड-चे प्रमाणपत्र मिळणे…
म्हापसा: गोयंकार वृत्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना हळदोणे कॉंग्रेस गटाने गरजू लोकांना फळे, पाणी आणि मास्क वितरीत केले . हळदोणे कॉंग्रेस गटाने येथील वृद्धाश्रमात जावून ज्येष्ठ नागरिकांना फळे वितरित केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून रुग्ण व कर्मचाऱ्यांना मास्क वितरीत केली. तसेच रुग्ण आणि त्यांच्या बरोबर असलेल्या नातेवाईकांना पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे आवश्यक असल्याने त्याची जागरूकता वाढवण्याचे महत्त्व जाणून, हळदोणे कॉंग्रेस गट सदस्यांनी बाजारपेठेत जाऊन मास्क वितरित केले . हळदोणे कॉंग्रेस गटाने आज राजीव गांधी यांची पुण्यतिथी पाळली आणि नंतर कोविडविषयी जागरूकता करण्यासाठी त्यांनी अनेक भागांचा…
Goemkarponn desk The Chief Minister Dr Pramod Sawant has shot back strongly against the critics demanding RT-PCR tests for entering Goa. “Hundreds of Goans who are stranded outside are calling me. The High Court ahs said why Goans should be given different treatment, so we have made RT-PCR test compulsory for everyone,” he said. He hit back at critics saying “I am not like those who say something when they are in government and something else when they are out.” He said that they approached the High Court for relief as over 5000 pharma workers are coming everyday to work…
पणजी :गोयंकारपण वृत्त लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमती दर्शवत आम आदमी पक्षाने आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पुन्हा एकदा गोवेकरांना दिलासा देण्याचे आवाहन केले. अखेर लॉकडाऊनची मुदतवाढ करण्याची मागणी सरकारने मान्य केल्याचे पक्षाने निदर्शनास आणून दिले.आपचे गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी लॉकडाऊन वाढीच्या निर्णयाशी सहमती दर्शवताना मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली. ते म्हणाले, या विषाणूमुळे पीडित लोकांना मदत करण्याच्या केजरीवाल मॉडेलचे राज्य सरकारने अनुसरण करावे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी याआधी पुरविल्या गेलेल्या सुविधा गोवेकरांना देखील द्याव्यात. दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या निर्णयांची पुन्हा एकदा थोडक्यात माहिती राहुल म्हांबरे यांनी दिली. ती गोमंतकियानाही अशाच प्रकारच्या सुविधा पुरविल्या पाहिजेत, अशी…
Goemkarponn desk PANAJI: Whilst paying tributes to former Prime Minister Rajiv Gandhi on his death anniversary, the Aldona Block Congress Committee on Friday distributed fruits, water bottles and face masks to the public. The Aldona Block Congress distributed fruits to ‘Home for the Aged at Aldona’ and distributed masks and provided mineral water bottles at Primary Health Center- Aldona. The masks were also given to medical staff. Knowing the importance of spreading awareness of wearing masks to stop the spread of COVID-19, the Aldona Block Congress members also visited market areas and distributed masks. The Aldona Block Congress observed the…
Goemkarponn desk VADCO: Olencio Simoes President of Goa United Workmen U(GUWN) has demanded that RT PCR test should be mandatory for the next six months for those entering in the State of Goa on account of 3rd wave which will be likely to hit Goa along with strict lockdown. Lockdown should be extended further until the Covid completely subsides in Goa as many employees, workers etc have been losing lives and demanded that Labour department should direct all the industries/factories to follow strict SOP’s as some workers are forced to come to work even if they fall ill . He…



