Author: Team Admin

Goemkarponn desk MARGAO: South Goa Police held a session on focus on mental as well as physical wellbeing of police force, which was attended by force from South Goa via video conferencing. Police are exposed to great amounts of human suffering and violence on a daily basis. Over time this can take a serious psychological toll on them, left unattended, sometimes this could pave the way for mental health problems like depression, addiction and PTSD. In order to inculcate a positive lifestyle with equal focus on mental as well as physical wellbeing of our police force, a session was conducted…

Read More

मडगाव -गोयंकारपण वृत्त गोव्यातील स्वार्थी भाजप सरकारने आजाराचाही बाजार मांडला असुन, गोमंतकीयांचा “गिनी पिग” सारखा वापर करुन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आज आपली तिजोरी भरू पाहत आहेत. गोमंतकीयांनी वैद्यकीय चाचणी न करता व डॉक्टरांचा सल्ला न घेता ‘आयव्हरमेक्टिन’ गोळ्यांचे सेवन करुन आपला जीव धोक्यात घालु नये, असा इशारा दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी दिला आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेला (आयएमए) सुद्धा आरोग्यमंत्र्यानी सदर गोळ्यांच्या सेवनाबद्दल विश्वासात घेतलेले नाही हे आता उघड झाले आहे. कोविड आजारासाठी सदर आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्यास आम्ही मान्यता दिलेली नाही असे सांगुन, काल आयएमएचे प्रवक्ते डॉ. संदिप नायक यांनी यावर स्पष्टपणे भाष्य करुन आरोग्यमंत्र्याना उघडे…

Read More

पणजी : गोयंकारपण वृत्त राज्यात बऱ्याच भागात सुरू असलेली वीजटंचाई सिद्ध करते की भाजपा सरकार पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे, मात्र सर्व काही सुरळीत व नियंत्रणात असल्याचे मीडियाला खोटे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महामारी, चक्रीवादळ आणि अर्थव्यवस्थेसारख्या विविध आघाड्यांवर सरकार सलग अपयशी ठरले आहे. गोवेकरांसमोर सध्या भाजप सरकार हीच सर्वात मोठी आपत्ती आहे, अशी टीका राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली आहे. चक्रीवादळ ‘तौक्ते’च्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याबाबत सरकारच्या अपयशाचा आढावा घेतांना, म्हांबरे म्हणाले की, “वैद्यकीय कारणास्तव वीज मंत्री अनुपस्थित असताना वीज मंत्रालयाचा प्रभारी म्हणून कोण कार्यरत आहे? हे जाणून घेण्याची मागणी केली. “आम्ही निलेश काब्राल यांना लवकर…

Read More

कुडचडे :गोयंकारपण वृत्त राज्यातील इतर भागांतील त्यांच्या सहकाऱ्याप्रमाणेच, चक्रवात टॉक्टेमुळे आलेल्या आवाहनांना रविवारी सकाळपासूनच कुडचडे अग्निशमन दल अजूनही दक्ष राहून विना आराम काम करत आहे. दोन दिवसांत अग्निशमन दलाच्या कुडचडे विभागाने 86 कॉलची नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीही केपे , सांगे आणि धारबंदोडा तालुक्यातून आणखी 28 कॉल आले. कुडचडे फायर स्टेशनच्या विशाल वेळीप या कर्मचार्‍यांने दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळमध्ये फारशी जीवितहानी झाली नाही. मात्र अनेक झाडे उपटून पडल्याने काही घरांचे नुकसान झाले. अग्निशमन केंद्र अधिकारी राहुल देसाई यांनी सांगितले की 28 कॉलपैकी आठ कॉल केपे , कुडचडेचे सात, शेल्डेचे पाच, सांगेचे दोन, धारबंदोडाचे दोन, किटला फातर्पाचे दोन, रिवणचे…

Read More

काणकोण :गोयंकारपण वृत्त दक्षिण गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -66 वरील बार्से येथे लहान पुलावर (साकव ) सोमवारी स्लॅब टाकताना मजबुतीकरणासाठी वापरले गेलेले स्टील आणि सेंटरिंग सामानासह कोसळले . हे लक्षात घेण्यासारखे आहे, की गोयंकारपण ने एनएच- 66वर, बाळळी आणि काणकोण दरम्यानच्या रस्त्यावर तीन लहान पुलांचे काम संथ गतीने सुरु असल्याचे 17 एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या कामात कंत्राटदाराने अकुशल मनुष्यबळाचा वापर करताना दर्जाबद्दल शंका निर्माण केली होती. शेवटी सोमवारी स्लॅब टाकताना बार्से येथील या पुलांपैकी एक पुल कोसळला.या कोसळलेल्या पुलाच्या जागेवर उपस्थित असलेल्या सूत्रांनी माहिती दिली,की मजूर स्लॅब टाकत असताना खांब वगळता संपूर्ण रचना खाली कोसळली. महामार्गाच्या अधिकार्‍यांशी संपर्क…

Read More

Goemkarponn desk PANAJI: Aam Aadmi Party said that the continued power shortages in large parts of the state demonstrate that the BJP Govt has failed yet again, even as the CM Pramod Sawant tries hard to portray a false image in media that everything is under control. With multiple consecutive failures on various fronts such as the pandemic, the cyclone, and the economy, State Convenor Rahul Mhambre has said the BJP itself is the biggest disaster facing Goans now. Referring to the failure of the Govt to address the power outages in the wake of cyclone Tauktae, Mhambre demanded to…

Read More

Goemkarponn desk MARGAO: South Goa District Congress president Joe Dias has said that it is most unfortunate that the greedy BJP Government which is making “Business of Sickness” and now using Goan’s as Guinea Pigs to push forward the fortune making agenda of Health Minister Vishwajit Rane. He appealed to people not to endanger their lives by taking Ivermectin tablets without clinical trials. “It is now clear that Health Minister Vishwajit Rane has not even taken the Indian Medical Association into confidence while taking decision to use Ivermectin tablets as prophylaxis treatment for Covid. Yesterday, Dr Sandip Naik, Spokesperson of…

Read More