Author: Team Admin

CANACONA: Finally the expected has come true as the sand bar which separated Galgibagha river for millions and millions of years from the Arabian sea got washed out with the surge in water level in the Arabian sea on Saturday morning. While the environmentalist feel that the sea is reclaiming its land, others believe that the warning of a possible washout of the sand bar just beside the Galgibagha river bridge were neglected by the authorities which will create havoc to the entire Galgibagha river system. This particular portion of the sand bar had partially washed out when cyclone kyaar…

Read More

Goemkarponn desk CURCHOREM: With the Covid 19 situation hitting the State badly, the pre-monsoon works has also been hit in most of panchayat areas . In Xeldem and Assolada panchayat mostly all pre-monsoon work start in months of April and May, that is before two months of monsoon onslaught. While forecasts say that monsoon will reach in Goa in the first week of June but in these panchayats there is still no sign of pre-monsoon works. As a result of this, one can see trees and bushes grown up and the drains are totally blocked while some are damaged. “The…

Read More

कुडचडे :गोयंकारपण वृत्त कोविड परिस्थितीमुळे राज्यात वाईट परिणाम होत असून बहुतांश पंचायत भागात मान्सूनपूर्व कामांनाही फटका बसला आहे. शेळडे आणि असोलाडा पंचायतमध्ये बहुतेक सर्व मान्सूनपूर्व कामे पावसाळ्याच्या दोन महिन्यांपूर्वी, म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात सुरू होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात मान्सून पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु या पंचायतांमध्ये अद्याप मान्सूनपूर्व कामकाजाची चिन्हे दिसत नाहीत. याचा परिणाम म्हणून, झाडे आणि झुडुपे वाढलेली आहेत.गटार आणि नाले पूर्णपणे भरली असून काहींचे नुकसान झाले आहे. “गटारे कचरा आणि चिखलाने भरलेला आहे, ज्यामुळे पावसाळा येताच मुसळधार पावसाच्या वेळी रस्त्यावर कचरा वाहून येणार , असे शेळडे येथील लेस्ली फर्नांडिस यांनी सांगितले. शेळडेचे सरपंच कैतान लीमा…

Read More

पणजी :गोयंकारपण वृत्त ‘आम आदमी पक्षा’ने (आप ) मुख्यमंत्री प्रमोद सावंत केवळ ‘हेडलाईन मॅनेज’ करत असल्याचा आरोप केला आहे. राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतःवर होत असलेली टीका टाळण्यासाठी केवळ मीडियामध्ये वेगवेगळे दावे आणि घोषणा करत आहेत. परंतु याचा प्रत्यक्षात लोकांचे जीव वाचविण्यामध्ये किंवा दिलासा देण्यामध्ये काहीही उपयोग होतं नाही. म्हांबरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला होता की, गोव्याच्या ऑक्सिजन कोट्यात २० मेट्रीक टन वाढ करण्यात आली आहे, परंतु अशी “वाढ” केवळ कागदावरच करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र पुरवठा झालेला नाही. “वाढ करण्यात आलेला कोटा खरोखरच गोव्यात पोहचला आहे का? हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरविला गेला आहे का?…

Read More

काणकोण :गोयंकारपण वृत्त येथील श्रीस्थळच्या काही गावकऱ्यांनी त्यांच्या गावातल्या स्मशानभूमीत कोविड बधितावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याने शुक्रवारी कोविड विरुद्ध लढाई लढल्यानंतर मरण पावलेल्यावर पैगणी ग्रामस्थांनी आदर्श दाखवताना अंत्यसंस्कार केला. गेल्या अनेक दिवसांपासून कोविड संसर्गावर झुंजत असलेल्या व श्रीस्थळ पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वोडामोल येथील रहिवासी असलेले प्रसाद चारी (वय 70) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.सामान्य प्रथेनुसार मुलाने मृत देहावर अंतिम संस्कार करण्यासाठी देवळाच्या समितीकडे संपर्क साधला. श्री मल्लिकार्जुन देवळयांच्या मालमत्तेच्या भागामध्ये स्मशानभूमी आहे. समितीने मुलाला कळविले की त्यांनी श्रीस्थल पंचायतीला ‘एनओसी’ दिली आहे आणि त्यांनी वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचायतीला कळवावे. त्याच बरोबर वैझावडा येथील काही ग्रामस्थांनी स्मशानभूमी असलेल्या स्थानिक नेत्यांकडे…

Read More

पणजी -गोयंकारपण वृत्त आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, त्यांच्या आरोग्य विभागाने ‘जीव्हीके ईएमआरआय ‘च्या समन्वयाने 350 रुग्णांना गोमेकॉ येथील नवीन सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकमध्ये हलवले. “सध्या आम्ही ‘जीव्हीके ईएमआरआय 108’ च्या समन्वयाने जवळपास 350 रूग्णांना हलविले आहे. सुपर स्पेशियलिटी ब्लॉक येथे आमची टीम त्यांच्यावर देखरेख ठेवली आहे.” ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुपर स्पेशलिटी ब्लॉक लवकरात लवकर सुरू करू. ते ‘पीएमएसवायवाय’ अंतर्गत बांधले गेलेले सर्वात मोठे रुग्णालय आहे. ते म्हणाले,”आमच्या प्रयत्नात आमचे डॉक्टर, परिचारिका आणि सर्व आरोग्यसेवा कर्मचारी यांचे पथक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासह नवीन ब्लॉकमध्ये रूग्णांचे अखंड संक्रमण सुनिश्चित करीत…

Read More

मडगाव :गोयंकारपण वृत्त आरोग्य कर्मचार्‍यांना राहू न देणाऱ्या हाऊसिंग सोसायटीच्या पत्रामुळे राज्यात एक विचित्र वादळ उठले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या पत्रानुसार मडगावतील ‘कांचनगंगा को-ऑप हाऊसिंग सोसायटी’चे अध्यक्ष अध्यक्ष हेमंत आंगले यांनी फ्लॅटची मालकीण वंदना बोरकर यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात असे म्हटले आहे, की रुग्णालयात रूग्णांवर उपचार करणारे ‘हेल्थ वर्कर्स’ सोसायटीमध्येच राहत आहेत. जे इतर व्यक्तींसाठी धोकादायक आहे. “हे आपण लक्षात घ्यावे की नर्स / डॉक्टर आमच्या सोसायटीतील अनुक्रमे एस –3 आणि एस -4-च्या ब्लॉक-सी मध्ये राहतात. जे सोसायटीच्या उप कायद्यांच्या नियमांच्या विरुद्ध आहेत. तसेच, आपण कोणतीही परवानगी न घेता किंवा त्याबाबत सोसायटीला माहिती दिली नाही. पुढे या…

Read More