पणजी :गोयंकारपण वृत्त ऑक्सिजन पुरवठ्याअभावी ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘(गोमेकॉ )तीन दिवसात जवळपास 60 कोविड रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने अखेर ऑक्सिजन पुरवठा प्रश्नांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ‘आयआयटी’चे संचालक डॉ. बी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये गोमेकॉचे माजी डीन डॉ. व्ही.एन. जिंदाल आणि नगरविकास खात्याचे सचिव तारिक थॉमस हे सदस्य आहेत. ऑक्सिजनच्या पुरेशा प्रमाणात पुरवठा नसल्याने भल्या पहाटे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने,हायकोर्टाने सरकार आणि गोमेकॉला फटकारल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली आहे. *संदर्भ* गोमेकॉला होत असलेला ऑक्सिजन पुरवठा तसेच ऑक्सिजन पुरवठा शृंखलाची कार्यक्षमता याची समितीला चौकशी करावी लागेल. समितीला गोमेकॉमध्ये ऑक्सिजनच्या प्रशासनाच्या प्रक्रियेची तपासणी करावी…
Author: Team Admin
Goemkarponn Desk PANAJI: Goa today reported 2455 new covid positive cases. While there were 2960 recoveries and 61 deaths reported today. As per DHS bulletin, the active cases stand at 32,387 while the total death toll is 1998. The hospital discharges today is 153. The samples tested in last 24 hours is 6769 and the recovery rate is 74.07 percent.
मडगाव:गोयंकारपण वृत्त केवळ चार रात्रीत गोमेकॉत ऑक्सिजन अभावी 75 रुग्णांना मृत्यू आल्याने गोवा सरकारचा अक्षम्य गलथानपणा उघड झाला असून या मुळे लोकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. रात्री 1 ते पहाटे 6 वाजेपर्यंत गोमेकॉत ऑक्सिजन पुरवठ्यात खंड पडतो आणि त्यामुळे रुग्ण दगावतात. ही परिस्थिती सुधारावी यासाठी आता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सरदेसाई यांनी, या सहा तासांच्या काळ्या कालावधीत 10 मे रोजी 26, 11 मे रोजी 21, 12 मे रोजी 15 तर 13 मे रोजी 13 रुग्ण दगावले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणे ही दुर्दैवाची…
Goemkarponn Desk PANAJI: To ensure seamless oxygen supply and reduce dependence on the trolley system, the Chief Minister Dr Pramod Sawant today said that installation of 20,000 Litres of Medical Oxygen Tank has begun at Goa Medical College. “To ensure seamless oxygen supply and reduce dependence on the trolley system we have started installation of 20,000 Litres of Medical Oxygen Tank at Goa Medical College,” said CM Sawant He further said that the tank would be made operational on a war footing. aid that the Government of India has made an additional allocation of 20 MT of LMO “The Government…
मडगाव -गोयंकारपण वृत्त गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील बेजबाबदार व असंवेदनशील भाजप सरकारने मागच्या १५ ते २० दिवसांत केवळ सरकारच्या हलगर्जीपणाने मृत पावलेल्यांप्रती साधी सहवेदनाही व्यक्त केलेली नाही. भाजप सरकारच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळेच गोमकॉत रुग्णांची एका अर्थी हत्याच झाली हे सरकारनेच आता मान्य केले आहे. सदर निष्पाप मृतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब नुकसान भरपाई जाहिर करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. उर्मट व हेकेखोर भाजप सरकारने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडुन शिकवण घेणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यानी गोव्यातील ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत पावलेल्यां बद्दल सहवेदना व्यक्त करुन, लोकांना अशा घटना…
Goemkarponn desk PANAJI: As the Goa state battles the 2nd wave of Covid-19 pandemic with sudden surge in COVID cases, Vedanta Sesa Goa Iron Ore has committed to add 100-bed infrastructure capacity at Goa, to support the state Govt.in combating COVID pandemic. 100- Bed infrastructurewill be rolled out as extension to Goa Medical College at Bambolim, Goa in order to enhance the healthcare facility at Goa state to tackle crisis situation posed due to COVID. Out of 100 beds, 80 would be oxygenated beds, 20 would be critical care beds and5 ventilators with all related equipment and bed. Additionally, all…
Goemkarponn Desk PANAJI: Following nearly death of nearly 60 Covid patients in Goa Medical College and Hospital (GMC) owing to oxygen supply, in last three days, the State Government has finally appointed a three-member Committee to inquire into the oxygen supply issues at the state-run hospital. Director IIT Dr BK Mishra headed Committee has former GMC Dean Dr VN Jindal and Secretary Urban Development Tariq Thomas as its members. The committee is been set up also after High Court slammed the government and the GMC over inadequate oxygen supply resulting into deaths of the patients, especially in the wee hours…





