पणजी -गोयंकारपण वृत्त गोव्यातील 2 मृत्यूमागे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा अहंकार आणि प्रशासकीय अकार्यक्षमता हे एकमेव कारण असल्याचे पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांनी आज सांगितले. “गोमेकॉतील मृत्यू रोखण्यात‘ बलाढ्य राज्याचे अपयश ” अशी टीका व सूचना न्यायालयने करूनही डॉ. प्रमोद सावंत यांची अहंकार आणि प्रशासकीय असमर्थता हे गोव्यातील 2 मृत्यूंमागील एकमेव कारण आहे, ”असे खवंटे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, लॉकडॉऊन आणि लसीकरणामुळे युरोप आणि यूएसए हळूहळू रोग मुक्त होऊ शकतात.जर आमच्या सरकारने लॉकडॉऊन आणि वेळेवर लसीकरणाची खात्री दिली तर आम्ही तेही करु शकतो. लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळणं अत्यंत आवश्यक आहे, ”ते म्हणाले खवंटे म्हणाले की, कोविड वेगाने पसरत असलेल्या…
Author: Team Admin
Goemkaponn Desk MARGAO: Collectorate South Goa today has declared H.no. Nil Marquar Farm, Mugoli, Ugen, Sanguem as micro containment zone. The collector also issued a detailed action plan for combating the situation along with screening and testing of suspected cases, quarantining, isolation, social distancing amongst other public health measures. A rapid response team has also been deployed. For combating the situation at hand, the following action plan is prescribed to be carried out including screening, testing of suspected cases, quarantine, isolation, social distancing and other public health measures in the Micro Containment Zone effectively. Health Check up of sick persons…
Goemkarponn desk PANAJI: The Aam Aadmi Party has launched the Aam Aadmi Party Doctor Helpline in Goa to provide medical consultation to people who are COVID positive or have symptoms of COVID disease. Goans, who are COVID positive or are showing symptoms of COVID-19, and need medical consultation can call on the Aam Aadmi Party Doctor Helpline in Goa at 7504 7504 75. The helpline is operational every day between 9am to 6PM. On the occasion of the launch, AAP Goa Convener Rahul Mhambre said, “We are launching this helpline today to help people who are in home isolation and…
पणजी :गोयंकारपण वृत्त कोविड ‘पॉझिटिव्ह’ किंवा कोविडची लक्षणं असणाऱ्या लोकांना मोफत वैद्यकीय सल्ला देण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’ने (आप येथे डॉक्टर हेल्पलाईन सुरू केली आहे. कोविड पॉझिटिव्ह असलेले किंवा कोविडचे लक्षणे असणारे गोमंतकीय गोव्यातील ‘आप ‘च्या डॉक्टर हेल्पलाईनवर 7504 7504 75 वर कॉल करू शकतात. हेल्पलाईन दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान कार्यरत असणार आहे. हेल्पलाईन सुविधेच्या सुरू करण्याच्या प्रसंगी आप गोवाचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, “आम्ही आजपासून ही हेल्पलाईन सुरू करत आहोत. जे कोरोना रुग्ण गृह विलगीकरणात आहेत,किंवा ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहे, त्यांना वैद्यकीय सल्ल्याची मदत मिळावी या हेतूने ही हेल्पलाईन सुरू करत आहोत.” ते पुढे म्हणाले,…
पणजी -गोयंकारपण वृत्त आपल्या स्वताच्या स्वार्थासाठी सर्व तत्वे बासनात बांधून मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केवळ सत्ता भोगण्यासाठी विवीध राजकीय पक्षांसोबत संसार मांडला. कॉंग्रेस बरोबर सरकारात सामिल होऊन सत्तेची फळे चाखली. आता सत्तेबाहेर असल्याने ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. सुदिन ढवळीकरांच्या चेल्यानी कॉंग्रेस पक्षाला उपदेश देण्याची गरज नाही,असे कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांबद्दल आम्हाला अभिमान असुन, सुदिन ढवळीकरांनी मंत्रीपद भुषवलेल्या सरकारातील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व दिगंबर कामत यांनी त्यांच्या कारकिर्दीत गोव्यात लोकाभिमूख सरकार चालवुन योगदान दिलेले आहे. गोमंतकीय जनतेचे हित सांभाळुनच कॉंग्रेस पक्षाने निर्णय घेतले व प्रसंगी लोकांसमोर नमते घेवुन लोक भावनेचा आदर…
पणजी-गोयंकारपण वृत्त गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसने कोविड रूग्णांच्या मदतीसाठी आपल्या सेवांचा विस्तार करत शुक्रवारी कोविड रूग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी व ऑक्सिजन सिलिंडर्सची वाहतूक करण्यासाठी दोन वाहने उपलब्ध केली आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, कॉंग्रेस नेते जोएल आंद्रादे आदी उपस्थित होते. पणजी येथील कॉंग्रेस हाऊसजवळ या सेवेची सुरुवात केली. यावेळी,मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी युवक कॉंग्रेसच्या कार्याचे कौतुक केले. ते कठीण काळात लोकांची मदत करत असल्याचे सांगून ते म्हणाले,”गोवा कोविड संकटात सापडला आहे, परंतु भाजप सरकारने परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अनेक ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात भेट देण्यासाठी मदतीची…
पणजी -गोयंकारपण वृत्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले की, भारत सरकारने २० मे.टन ‘एलएमओ’साठी अतिरिक्त वाटप केले आहे. “भारत सरकारने २० मे.टन ‘एलएमओ’ची अतिरिक्त तरतूद केली आहे. त्याद्वारे गोवा राज्यात एकूण 46 मेट्रिक टन पुरवठा वाढविला आहे,” मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या प्रणालीत पारदर्शकता व सुधारणा आणण्यासाठी आम्ही ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय ‘मधील ऑक्सिजन पुरवठा प्रश्नांची चौकशी करण्यासाठी ‘आयआयटी’ संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. “आम्हाला काल 323 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मिळाले आहेत,जे भारतीय हवाई दलाद्वारे गोव्यात आणले जातील. “पीएमओ इंडिया’चे आभार.”




