SURAJ ANNDREKAR/ Goemkarponn PANAJI: Goa is passing through an unprecedented crisis, and instead of finding a solution to shortage of oxygen, beds, medicines and manpower, two of the top State government ministers are fighting amongst themselves to pass on the buck. There are several issues which need to be fixed and one such issue is that during such time of crises, the premier hospital of Goa Medical College does not have a full time Dean. Yes, sounds strange but true. The current Dean Dr Shivanand Bandekar is just holding the officiating charge as the actual Dean Dr Pradeep Naik has…
Author: Team Admin
Gaurang Prabhu/ Goemakrponn MARGAO: The second wave of COVID19, which has entire State and the country in its grip, has hit the commercial capital of Goa badly. The Margao city has the highest number of active cases which is 2837 in the State. Goemkarponn tried to find out the reasons behind the spike and it was learnt that Municipality elections was the major culprit. Municipal Elections It is learnt that many candidates and supporters tested positive during the campaign of Margao municipality elections, few workers of different political parties lost their life during campaign. The campaigns also witnessed huge gatherings,…
पणजी :गोयंकारपण वृत्त कोरोना रुग्णांच्या मृत्यूसाठी राज्य प्रशासन आणि गोवा वैद्यकीय महाविदयालय व हॉस्पिटलच (गोमेकॉ ) जबाबदार आहे, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने बुधवारी “आता बास,पुरे झालं ” असे कडाडले. मध्यरात्री ते सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनाचे बळी पडत असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत, खंडपीठाने राज्य सरकार आणि गोमेकॉ यांना ‘आज’ आणि ‘उद्या’च्या रात्री कोव्हीड रुग्णांचा प्राणवायुच्या आभावामुळे मृत्यू होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक मरण पावले तर कलम २१ चे पूर्णपणे उल्लंघन हॊत असल्याचे न्यायालयाने नमूद करून सांगितले की “आजची रात्र परीक्षा घेण्याची वेळ आहे.” कोर्टाने सांगितले,की आम्ही मागील घटनाबद्दल पोस्टमॉर्टम करण्यासाठी…
पणजी :गोयंकारपण वृत्त राज्यात जोरदार वारा आणि गडगडाटी वादळाची शक्यता असल्याने राज्य नियुक्त व्यावसायिक लाइफगार्ड एजन्सी ‘दृष्टि मरीन’ यांनी एक सल्ला (एडव्यायसरी )जारी केला आहे.समुद्र किनारपट्टीवर खवळेला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी ) दिलेल्या सतर्कतेनुसार, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील वेगळ्या ठिकाणी तुरळक विजांच्या व वादळी वार्यासह ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वेगाने वारे वाहू शकतात. 16 मे रोजी 40 कि.मी. पासून ताशी 60 कि.मी. वेगाने वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, समुद्र अत्यंत खवळेला असण्याची शक्यता आहे. 16 मे रोजी वेगवान प्रवाह आणि उच्च लाटांचा सामना होऊ शकेल. 16 आणि / किंवा 17 मे रोजी…
पणजी -गोयंकारपण वृत्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यामध्ये २२ कोटी ५० लाख रुपयांच्या ‘आयव्हरमेक्टिन’ गोळ्या खरेदीतील कमिशन वाटणीत झालेल्या वादानेच गोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळातील (गोमेकॉ ) कोविड रुग्णांचा बळी घेतला असा सणसणाटी आरोप कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. या भयानक प्रकाराने ‘सिएम’ ची व्याख्या “चिफ मर्डरर” तस ‘एचएम’ ची व्याख्या “हॅचेट मॅन” अशी झाली आहे असा टोला गिरीश चोडणकर यांनी लगावला आहे. गोव्यातीस १८ वर्षे वयावरील सर्वांना कोविडची बाधा होऊ नये यासाठी ‘प्रोफिलेक्सीस’ उपचार म्हणुन ‘आयव्हरमेक्टिन’ गोळ्या देण्याचे सरकारने परवा जाहिर केले होते. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच सदर गोळ्यांची ऑर्डर आरोग्यखात्याने जारी केली होती. परंतु सदर…
पणजी :गोयंकारपण वृत्त एकीकडे गोमंतकीय दररोज मृत्यूशी सामना करत असताना भाजप सरकार मात्र राजकारण व नाटक करत असल्याचा आरोप ‘आम आदमी पार्टी’ने (आप )केला आहे. मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांच्यातील राजकीय भांडणांची आठवण करुन देताना म्हांबरे म्हणाले की, त्यांच्यातील भांडणामध्ये सामान्य माणसांचा मात्र जीव जाईल, ही भीती आता वास्तवात उतरली आहे. गोमेकॉच्या नोडल अधिकाऱ्याने आज उच्च न्यायालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे. ऑक्सिजन संकटावर ‘आप’ने सतत दिलेल्या सतर्कतेकडे लक्ष दिले गेले असते, तर आज शेकडो मौल्यवान गोवेकरांचे जीव वाचू शकले असते. म्हांबरे म्हणाले ,”आरोग्यमंत्र्यांनी स्वतःच्याच विभागाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी हायकोर्टाची चौकशी समितीची केलेली मागणी,तसेच आमदार बाबुश मोन्सेरात…
Goemkarponn desk PANAJI: The internal feud between the Chief Minister Dr. Pramod Sawant and Health Minister Vishwajit Rane over sharing of commission on Rs.22 Crores order for procurement of Ivermectin 12 mg tablets resulted in murder of Covid patients in Goa Medical College Hospital, charged GPCC president Girish Chodankar. The sad incident in GMC hospital has changed the full form on CM as Chief Murderer and HM as Hatchet Man, he said. “The order placed for the so-called prophylaxis treatment by the BJP Government is the main reason for the collapse of health mechanism in the State in last fifteen…






