Author: Team Admin

पणजी :गोयंकारपण वृत्त आपच्या गोवा वैद्यकीय कक्षाचे प्रमुख डॉ. मारियान्हो गुदीन्हो यांनी गोव्याला ‘इव्हर्मेक्टिन’च्या गोळ्या देण्याच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केला.जेव्हा देशातील इतर राज्यांसह जगात कुठेही ही टॅब्लेट रोगप्रतिबंधक उपचारांसाठी वापरली जात नाही. आणि रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तर नाहीच नाही. विशेषत: (WHO) जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्या वापराची शिफारस केलेली नाही आणि जगात इतरत्र कोठेही तो स्वीकारला जात नाही, असे गुदिन्हो म्हणाले. राहुल म्हांबरे यांनी लक्ष वेधले की, गेल्या 19 दिवसांत कोविडमुळे 1000 हून अधिक गोमंतकीयांचा मृत्यू झाला आहे. मात्र जेव्हा यावर प्रश्न उपस्थित केले जातात,त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे मात्र नेमलेल्या तथाकथित तज्ज्ञ कमिटीचा उल्लेख करतात.“सदर समितीत कुठलाही तज्ज्ञ व्यक्ती नाही. केवळ…

Read More

पणजी:गोयंकारपण वृत्त मडगाव नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 27 मे रोजी होणार असल्याचे नगरविकास खात्याने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. आज जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे,“मडगाव नगरपालिकेच्या च्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात वरील संदर्भित तहकूब केलेली विशेष सभा आता दि. 27 मे २०११ रोजी मडगाव पालिका सभागृहात ११.०० वाजता होईल. ” या आदेशात पुढे म्हटले आहे की या विशेष सभेत निर्वाचिन अधिकारी म्हणून पणजी येथील कारागृह महानिरीक्षक श्रीनेत कोठावले असतील.

Read More

म्हापसा : गोयंकारपण वृत्त चक्रीवादळ टॉक्टेमुळे संपूर्ण गोवा राज्याला 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत बार्देजला वीजपुरवठा पूर्ववत होईल. “चक्रीवादळ तौक्तेने गोव्याला 40 कोटी रुपयांचे मोठे नुकसान करून सोडले. बार्देज तालुक्यात सुमारे 135 घरांचे नुकसान झाले,” मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी सावंत यांच्यासमवेत म्हापसाचे आमदार जोशुआ डिसूझा आणि उपजिल्हाधिकारी यांनी आज चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात बैठक घेतली. सावंत म्हणाले की, आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत बार्देजला वीजपुरवठा पूर्ववत होईल. सीएम सावंत म्हणाले की, मनुष्यबळ नाही. “उपजिल्हाधिकाऱ्याना ‘जिल्हा खनीज निधी’ तील (डीएमएफ) निधी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” ते पुढे…

Read More

Goemkarponn Desk PANAJI: Elections to the post of Chairperson and Deputy Chairperson for Margao Municipal Council will be held on May 27. “The postponed Special Meeting referred above regarding election of the Chairperson and the Vice- Chairperson of the Margao Municipal Council is now scheduled to be held on 27.5.2021 at 11.00.a.m. in the Margao Municipal Council Hall,” the order by Department of Urban Development states. The order further states that the Special meeting will be presided over by Srinet Kotwale, Inspector General of Prisons, Panaji.

Read More

Goemkarponn desk PANAJI: The Goa unit of Aam Aadmi Party has welcomed the slew of initiatives announced by the AAP Govt of Delhi yesterday, and demanded that Goa CM Pramod Sawant follow the same model. Stating that Goenkars have been hit by not just the coronavirus pandemic, but also by a cyclone and economic crisis at the same time, State Convenor Rahul Mhambre said it is high time that Sawant act immediately to provide economic relief to the common man. Referring to the ex-gratia amount of ₹50,000 that Delhi CM Arvind Kejriwal has announced for families that have lost a…

Read More

Goemkaponn Desk MAPUSA: Chief Minister Dr Pramod Sawant today said that the entire state of Goa has faced a massive loss of Rs 40 crore due to the Cyclone Tauktae CM said that power supply to Bardez will be restored by today evening or tomorrow. “Cyclone Tauktae has left Goa with a massive loss of Rs 40 crore. Around 135 houses were damaged in Bardez Taluka,” said CM CM Sawant along with Mapusa MLA Joshua D’Souza and Deputy Collector today held a meeting to dicuss on the loss caused due to the ur cyclone. CM Sawant said that Bardez power…

Read More

पणजी -गोयंकारपण वृत्त तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यात हाहाकार माजला. कोविड महामारीत सरकारच्या नाकर्तेपणाने कष्ट भोगत असलेल्या लोकांवर वादळामुळे नविन संकट आले. भाजप सरकारची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा मेल्याचे तौक्ते चक्रीवादळाने उघड केले, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत, योग्य सुविधांच्या अभावी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी मदत करणारे वीज व अग्नीशमन दलाचे कर्मचारी तसेच इतर समाजसेवक यांचे आम्ही जाहिर अभिनंदन करतो. लोकांसाठी आपले कर्तव्य बजाबणाऱ्यांना सलाम…., असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे. वीज मंत्री निलेश काब्राल यांना मंत्रीपदी राहण्याचा नैतीक अधिकार नसुन, त्यांनी आपली खुर्ची ताबडतोब सोडावी. आपले कर्तव्य बजावण्यास ते पुर्णपणे अपयशी…

Read More