पणजी : गोयंकारपण वृत्त
राज्यात दुसऱ्या टप्प्यात सुरु झालेल्या टिका उत्सवात, पहिल्या दिवशी 34 केंद्रात 2509 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
दरम्यान कोरोनामुळे सतत दुसऱ्या दिवशी 39 जणांचे बळी गेले.गेल्या 24 तासात राज्यात 1363 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यात एकूण 15,791 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील सर्वाधिक मडगाव शहरात -1502, फोंडा-920,चिबल -820,पणजी -817, आहेत.