Author: Team Admin

Goemkarponn desk MARGAO: The sudden announcement by the Chief Minister of Goa of the clamping of curfew in the state eleven days ago had caught the Goans off guard as many had planned to repair their houses during that time. And after the cyclone Tauktae hit Goa on Saturday affecting most of the houses in Goa the distressed house owners were seen rushing towards the towns to find out which shop selling hardware items are open, ultimately returning home as most of these shops were closed due to the restrictions in place. Some people ended up buying whatever they found…

Read More

SURAJ NANDREKAR/ Goemkarponn PANAJI: By now, after the Goemkarponn exposes, we all know how the M/s SCOOP was born in a sin due to largesse of Health Minister Vishwajit Rane. Scoop has been in the eye of the storm due to the shortage of Oxygen and his incapability to supply the requisite quantity, which has led to hundreds of COVID19 patients due to shortage. Now, while his incapability at work was known to everyone but here we have an evidence where character and intentions of the company is also questionable. Due to the shortage of supply, a lady made an…

Read More

म्हापसा :गोयंकारपण वृत्त ‘आम आदमी पक्षा’च्या (आप ) म्हापसा युनिटने चार दिवसांपासून शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात पूर्णपणे अपयशी आल्याबद्दल भाजपा सरकार आणि खासकरुन त्यांच्या म्हापसाच्या आमदाराचा निषेध केला आहे. म्हापसा येथील रहिवासी आणि राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, भाजपने म्हापसेकरांची मते मिळविण्यासाठी त्यांना मोठी आश्वासने दिली होती. परंतु त्यांनी लोकांना मूर्खात काढत केवळ त्यांना परिवारराज देण्यात आला. आमदार म्हणून घराणेशाहीतील हा लोकप्रतिनिधी पूर्णतः अपयशी ठरला. “ 100 तासांपेक्षा जास्त वेळ आम्ही म्हापसेकर अंधारात आहोत. निवडणुकीच्या वेळी भाजपाने आश्वासित केलेला विकास हाच आहे का? असे वाटते की म्हापसाला भाजपने अश्मयुगात परत नेले आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया राहुल म्हांबरे यांनी दिली.…

Read More

दाबोळी : गोयंकारपण वृत्त भारतीय नौदलाने राज्य सरकारला लसीकरण मोहिमेत मदत करण्यासाठी येथील दाबोळी रस्त्यावरील नौदल सभागृहात (राजहंस थिएटर) लसीकरण केंद्र स्थापन केले आहे. रविवार वगळता सर्व दिवस सकाळी 9 ते 4 वाजता लसीकरण केंद्र कार्यरत असेल. लाभार्थी लोकांनी ‘कोव्हीन पोर्टल ‘ अथवा थेट येऊन नोंदणी करू शकतात. सध्या, लसीकरण वय 45 वर्षे आणि त्यावरील लोकांसाठी केवळ आहे. याविषयी,पत्रकारांना सर्जन कमांडंट हरी म्हणाले,की नौदलाने गोव्यातील व खास करून दक्षिण गोव्यातील लोकांना लसीकरण करण्यासाठी हे केंद्र स्थापन केले आहे. मडगावातील रवींद्र भवन लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी यामुळे कमी होणार आहे. या केंद्रमध्ये 45हुन अधिक वयोगटातील लोकांना लस दिली जाणार असून सरकारच्या…

Read More

Goemkarponn desk VASCO: A vaccination centre has been established by Indian Navy at Naval auditorium ( Rajhans Theater) on Airport Road, Dabolim to augment the efforts of state administration in vaccinating the populace of Goa against COVID19. The vaccination centre would be operational from 9AM to 4PM on all days except Sundays. Beneficiaries can register through COWIN portal or walk-in for an on the spot registration. Presently, vaccination is open for age category 45 years and above only. Speaking to media surgeon commandant Hari said that the Navy had taken up the vaccination centrer to cater to all people from…

Read More

पणजी -गोयंकारपण वृत्त राज्य सरकारने आज खासगी रुग्णवाहिका सेवेसाठी, कोविड रूग्णांच्या वापरासाठी आणि मृतदेहांच्या वाहतुकीसाठी हर्स व्हॅनचे दर नियंत्रणाखाली आणले आहेत. विहित दरांपेक्षा अधिक शुल्क आकारल्यास वाहन चालक परवाना किंवा वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. आरोग्य खात्याने काढलेल्या आदेशानुसार म्हटले आहे,“हे निदर्शनास आले आहे की कोविडच्या काळात काही खासगी रुग्णवाहिका चालक / सेवा पुरवठा करणारे राज्यात भरमसाठ दर आकारत आहेत. ही गंभीर व चिंताजनक बाब आहे. म्हणून आता, महामारी रोग अधिनियम, 1897 च्या कलम २ (१) नुसार अधिकारांच्या उपयोगात, सरकार याद्वारे भाडय़ांची मर्यादा निश्चित करते.” या आदेशानुसार, रुग्ण परिवहन एम्बुलेन्सला (पीटीए) 10 किलोमीटरच्या वर अंतरासाठी प्रती…

Read More

Goemkarponn Desk PANAJI: The state government today has capped fares for private ambulance service and hears vans for the purpose of use for COVID-19 patients and transportation of dead bodies. The government has also warned of cancelling driving license or registration certificate of the vehicles if found charging above prescribed rates. “It has come to notice that some private ambulance drivers/service providers are charging exorbitant rates in the state during the Covid-19 pandemic for transporting patients, which is a matter of serious concern. Now, therefore, in exercise of powers under Section 2(1) of the Epidemic Diseases Act, 1897, the government…

Read More