Goemkarponn desk CURCHOREM: Post lockdown from April 30, there ahs been a dip in new COVID19 cases and as such the Curchorem municipality has decided to continue restrictions. The President of the Market Association of Curchorem along with the members took a collective decision and went for a self-lockdown from the 30th of April until the 5th of May in view of the rising cases in Curchorem. “Looking at the dip in the number of new cases we seem to be on the right track and wish for this to continue in the future as well. It is wonderful to…
Author: Team Admin
पणजी :गोयंकारपण वृत्त राज्यातील ईस्पितळातील कोरोना बधित रुग्णांना प्राणवायूचा प्रवाह कायम राहण्यासाठी व टंचाईवर मात करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.मुख्यमंत्री राणे यांनी डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्यामध्ये १०हून अधिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची शिफारस केली आहे. आपल्या चिट्टीत राणे यांनी म्हटले आहे,“आम्हाला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 5हजार लिटर टँकची असलेली क्षमता 15 हजार लिटर पर्यंत वाढवण्यासाठी त्वरित आणखीb१० हजार लिटर क्षमता वाढविण्याची गरज आहे,” राणे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पुढे असे नमूद केले आहे,की उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात चार ऑक्सिजन प्रकल्प , कांसावली येथे एक, ईएसआय हॉस्पिटल- मडगाव येथे…
कळगुट :गोयंकारपण वृत्त प्राथमिक आरोग्य केंद्र, कांदोलीच्या सहकार्याने कलंगूट ग्रामपंचायती lतर्फे कोरोना रुग्णांना मदत आणि ‘डेटा एन्ट्री’साठी प्रशिक्षण देण्यासाठी ‘ऑनलाइन’ प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. या विषयी माहिती देताना कळगुटचे सरपंच शॉन मार्टिन्स म्हणाले की, कळगुट या गावात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिचारिका व डॉक्टरांना प्रत्येकाला सपंर्क साधणे खूप कठीण होत आहे.यासाठी आमच्या ग्रामस्थांनी गावातील सर्व कोरोना पॉझिटिव्ह गरुग्णांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आमच्या सर्व पंच सदस्यांनी – चेरिल पिमेना ई लोबो, रुपा चानू चोडणकर, सुदेश मयेकर, अँथनी मेनेझिस, पूजा मटकर, गॅब्रियल फर्नांडिस, फ्रान्सिस रॉड्रिग, ज्योत्स्ना परुळेकर, दिनेश शिमेपुरुषकर, सालुझिनहो फर्नांडिस तसेच आमचे झेडपी सदस्य यांनी रुग्णांचा…
Goemkaponn Desk PANAJI: To keep the oxygen flowing and in a bid to overcome shortage, Health Minister Vishwajit Rane has written a note to Chief Minister Dr Pramod Sawant recommending installation of more than 10 new oxygen generation plants across Goa. “We need to enhance the capacity of the 5000 ltr tank at the South Goa District Hospital by putting capacity of 15000 ltrs but immediately making it a 10000 ltr capacity,” the note moved by HM reads Further it states that North Goa District Hospital can have 3 oxygen generation plants, 4 oxygen generation plants at South Goa District…
Goemkarponn desk CALANGUTE: Village panchayat Calangute in Association with Primary Health Center, Candolim had an online training session for following up on home isolation Covid-19+ patients and data entry. Calangute sarpanch Shawn Martins said that as the number of active cases has risen in the village Calangute, it’s become very difficult for the nurses and doctors to call each and everyone. “Our villagers stepped in and offered assistance to keep track of all our Covid-19 positive villagers DAILY along with all our panch members – Cheryl Pimenta E Lobo, Rupa Chanu Chodankar, Sudesh Mayekar, Anthony Menezes, Pooja Matkar, Gabriel Fernandes,…
पणजी: गोयंकारपण वृत्त भ्रष्टाचारचा उघड प्रकार आता क्रिडा खात्यातही पोहचला आहे.सांताक्रूझ येथील फुटबॉल मैदानावर ‘सिंथेटिक टर्फ’ घालण्यात असा घोटाळा होत आहे. हा घोटाळा काही चिनी कंपनीला लाभ करुन देण्यासाठी केला जात आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. चोडणकर पुढे म्हणाले, की मैदानाच्या सुधारित टेंडरमध्ये अधोरेखित केलेल्या अटींमध्ये असे नमूद केले आहे की ‘लूसोफिनिया गेम्स’ किंवा ‘नॅशनल गेम्स’साठी ज्या कंपन्यांनी ‘सिंथेटिक टर्फ’ घालण्याचा अनुभव आहे, त्यांनाच काम करण्यास प्राधान्य दिले जाईल. पण राष्ट्रीय किंवा लुसोफोनिया गेम्स या दोन्हीपैकी एकाही खेळात त्याचा वापर झालेला नाही.” असे चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले. क्रिडा मंत्री बाबू आजगावकर…
Goemkarponn Desk Panaji: Goa Forward Party President Vijai Sardesai has urged the government to immediately adopt the recommendations of the health authorities and the opposition members saying, “don’t consider these as GFP strategy or BJP strategy but consider them as Goa’s strategy.” Sardesai pointed out that Goa requires direct and urgent intervention to mitigate the rapid spread and said, “the worst is yet to come; we have already lost 1,320 people, and Goa has the highest positivity rate in the country today.” He added, “the current load of 25,839 active cases along with Goa’s Mortality Rate and Positivity Rate are…






