Author: Team Admin

Goemkarponn Desk PANAJI:The state government will step up Hospital for COVID management in each taluka. The decision was taken in a joint meeting by the Chief Minister Dr Pramod Sawant & Health Minister Vishwajit Rane after reviewing COVID management. Directives were issued to take steps to have step up hospitals at Dr Shama Prasad Mukherjee Stadium where in Patients who do not require oxygen can be kept and treatment can be given. Two more step up hospitals in Chicalim and Cansaulim will be operational by 5 May 2021. Also such hospitals can be set up one in each block, at…

Read More

Goemkarponn Desk PANAJI: Opposition MLA’s led by Leader of Opposition Digambar Kamat today have demanded with the state government for a complete 15 days lockdown with closure of all the borders, permitting entry to only essential commodity carrying vehicles. The MLA’s also said that RT-PCR test should be made compulsory for tourists entering the state. Eight opposition MLAs held a meeting under the leadership of Leader of Opposition Digambar Kamat today to review the Covid situation in the state “Opposition also asked the government to form Task Force to handle Covid Management and make covid negative certificate or RT-PCR test…

Read More

Goemkarponn desk BICHOLIM: In view of rise in covid-19 cases the Bicholim Municipal council and the merchants from Bicholim have decided to observe five days complete lockdown in Bicholim. A special meeting in this regard was today held in the BMC where this decision was taken. Speaking to media the BMC chairman, Kundan Falari told that from tomorrow till Sunday they have decided to keep all the establishments in the town closed. “There is increase in cases of corona in Bicholim and hence we had convened a meeting and it was decided to close all the shops for next five…

Read More

वास्कोःगोयंकारपण वृत्त वास्को मतदारसंघात वाढते कोविड मृत्यू कोळसा प्रदूषणामुळे होत आहेत काय, असा सवाल भाजपचे वास्कोचे आमदार कार्लोस अल्मेदा यांनी मंगळवारी केला. अल्मेदा यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्यासोबत मतदारसंघातील कोविड परिस्थितीबाबत संयुक्त बैठक घेतली. बैठकीनंतर अल्मेदा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की वास्कोमधील वाढते कोविड मृत्यू कोळसा प्रदूषणाशी जोडले गेले आहेत ज्यामुळे वास्कोवसियच्या फुफ्फुसांचे नुकसान झाले आहे. रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी शासनाशी बोलण्याचे आश्वासन देताना, चिखली उपजिल्हा रुग्णालयासाठी अतिरिक्त कर्मचार्‍यांची मागणीही आमदारांनी केली. चिखलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल उमरस्कर म्हणाले की, बैठकीत काही विषयावर चर्चा करण्यात आली असून काही निवेदन देण्यात आले आहेत.तसेच उपजिल्हाधिकाऱ्यासह आमदार कार्लोस…

Read More

दाबोळी :गोयंकारपण वृत्त सीमाशुल्कचे सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या नेतृत्वाखाली गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटने शारजाहहून गोव्यात येणाऱ्या ‘एअर अरेबिया’च्या विमान क्रमांक जी-9-492 मधून आलेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाला अटक केली. त्याच्याकडून अंदाजे 10.03 लाख रुपये किमतीची आणि 23२ ग्रॅम सोन्याची पट्टी जप्त करण्यात आली. केरळच्या कासारगोड येथील रहिवासी जाफर बालदकम अब्दुल्लाला एअर अरेबियाच्या विमान क्रमांक जी-9-492 मधून शारजाहहून गोवा येथे उतरला.त्याच्याकडून कस्टमच्या पथकाने 232 ग्रॅम सोन्याचे बार जप्त करण्यात आले.प्रवाशांच्या चेक-इन बॅगेजमध्ये सोन्याच्या पट्ट्या लपवल्या गेल्या होत्या. सीमाशुल्क कायदा 1962 च्या तरतुदींनुसार हे सोने ताब्यात घेण्यात आले आहे. मागील पंधरवड्यात गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटकडून ही दुसरा जप्ती आहे.…

Read More

Goemkarponn desk PANJIM: What worse is the State would see than the dreaded virus COVID19 claiming the life a 10-month-old child. The child, who was initially admitted at Gauns hospital, was discharged yesterday but started feeling breathless this morning. The parents took him to the Dukle hospital, Calangute and was shifted to Candolim health centre where it was declared brought dead. “What worse are we to hear more. This is a grim situation. I know the parents personally and the pain and agony they are going through,” said Minister for Waste Management Michael Lobo to Goemkarponn. He said the overall…

Read More

पणजी :गोंयकरपण वृत्त कोरोनाचा वाढत्या प्रसाराच्या भीतीने राज्यातील अनेक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस लॉकडाऊनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन करण्यास नकार दिल्याने मंगळवारपर्यंत नगरपालिकांसह २० हून अधिक पंचायतींनी लॉकडाऊन जाहीर केले आहे.या स्वराज्य संस्थाना स्वतःचा बचाव आता स्वतःच करण्याची पाळी आल्याचे वाटत आहे. तथापि, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ग्रामीण आणि नगरपालिकेच्या भागात वैयक्तिक लॉकडाउन न करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे घबराट निर्माण होऊन लोक बाहेर पडल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे. मुख्यमंत्र्यांचे निवेदन अशा वेळी आले आहे, ज्यावेळी खबरदारी म्हणून त्यांच्या मतदारसंघातील साखळी पालिकेने लॉकडाऊन जाहीर केले आहे.…

Read More